७ वें. ] शिष्टाचार व द्रव्यविनियोग. २७३ सांगितली. व्यवहार हा समुद्रासारखा विस्तीर्ण आहे. त्याचीं यच्चयावत् सर्व अंगे अगदीं निर्विवादपणे सांगणे अशक्य आहे. यास्तव सांगितलेल्या गोष्टींच्या धोरणाने उर्वरित गोष्टींचा निर्णय ज्याचा त्याने करावा. गुरु फक्त मार्गदर्शकच होतो, तो विद्याथ्र्यांस खांद्यावर बसवून वियारण्यांतून घेऊन जात नाही. यास्तव सांगितलेल्या खुणांवरून ज्याचा त्याने आपापला मार्ग शोधून काढिला पाहिजे. सांगितली विद्या आणि बांधली शिधोरी किती दिवस पुरणार. आतां प्रस्तुत लेखाची परिसमाप्ति करितांना उपसंहारपान इतकेच सांगतों कीं, प्रापंचिक व्यवहार नीटनेटका १ दक्षतेने करण्याचा उद्देश जरी सुखप्राप्ति, संपत्ति, व त मिळविण्याचा असतो, तरी तो गौण समजावा. चारदृष्टीने पाहिले असता तो कांहीं मुख्य अथवा "म उद्देश नव्हे, असे स्पष्ट कळन येते. प्रवृत्तिमार्गही "किक सुखाच्या जोडीकरितांच सांगितलेला आहे. 'ही मार्गाचे ज्ञात्यांनी सांगितलेल्या खणखणांनी आकमण केले असता, पारलौकिक सुख निश्चयाने प्राप्त • परंतु कोठेही न चुकतां संसारपथ आक्रमण करीत ९, तरी ऐहिक सुख निश्चयाने प्राप्त होईलच असा गरवसा नाहीं. न्यायाने द्रव्य मिळवू गेले तर भगीरथ
पान:व्यवहारपद्धति.pdf/282
Appearance