Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૮૮ व्यवहारपद्धति. | [ प्रकरण ते दुस-याच्या स्वाधीन करणे भागच पडले, तर आपणापेक्षां बलिष्ठ, आपले बंधुवर्ग, ज्यांनी आपणास बालपणीं कडेखांद्यावर घेऊन खेळविले आहे, असे जुने नोकुर, व ज्यांचे आपले शिरावर पूर्वी मोठे उपकार झाले आहेत असे लोक, यांच्या स्वाधीन ते कधींही करू नये. इतर विश्वासू मनुष्य पाहून त्याच्या स्वाधीन करावे. कारण, जबरदस्त मनुष्य आपल्या सामर्थ्याच्या जोरावर कमजोर मनुष्याची ठेव गिळंकृत करण्यास भीत नाहीं. भाऊबंदै दायादत्वामुळे सर्वच गडप करून बसण्यास चुकत नाहीत, जुने नोकर धन्यास कालचे खेळविलेले पोर समजून बेफाम वागतात, व कदर धरून त्यांवर दाबही बसवितां येत नाही, आणि उपकार्रकर्ते, आपण केलेल्या उपकाराची ध्वजा उभारून तोंडावाटे शब्दही काढू देत नाहीत. सारांश वर सांगितलेल्या लोकांवर पैशाचा कारभार सोपविणे, हें दूरद ५ नियुक्तः क्षत्रियो द्रव्ये खड्स दर्शयते ध्रुवम् । २ सर्वस्वं ग्रसते बंधुराक्रम्य ज्ञातिभावतः ।। ३ अपराधेपि निःशंक नियोगी चिरसेवकः । स स्वामिनमवज्ञाय चरेद्य निवग्रहः ।। ४ उपकर्ताधिकारम्थः स्वापराधं न मन्यते । उपकारे ध्वजीकृत्य सर्वमेवावलम्पति ।। हितोपदेश