पान:व्यवस्थापनाची मुलतत्वे.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मानसिक दडपणाशी सामना २०५ ० परस्परसंबंधातील दडपण कमी करण्यासाठी वाट पाहणे, वाटाघाटी करणे, लढा देणे, पळ काढणे आणि शरणागती पत्करणे; असा हा पाचपायरी मार्ग वापरणे. ० छंद विकसित करणे आणि निवृत्तीसाठी योजना आखणे.