पान:विवेकानंद.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांख्यविवेकगभस्ति ।
पूर्ण उगवला ज्याचे चित्तीं ।
तेथ विकल्पाची अंधारी राती ।
कैशा रीतीं उरेल ॥
जें साराचे निजसार ।
जै गुह्य ज्ञानभांडार ।
जें कां विवेकरत्नाकर ।
ते सांख्य साचार उद्धवा ॥

–श्रीएकनाथ.