Jump to content

पान:विधवाविवाह.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

NEL विधवाविवाह, हा ग्रंथ ईश्वर चंद्र विद्यासागर यांनी बंगाली व इंग्रजी या भाषांत केला आहे, त्याचा हा मराठी तर्जुमा विष्णुपरशुराम शास्त्री पंडित यांनी केला, मुंबईत इंदुप्रकाश छापखान्यांत छापिला. सन १८६५. किंमत रुपया. हे पुस्तक १८४७ चा आक्त २० प्रमाणे रजिस्तर केले असे. भाषांतराचा हक्क ग्रंथकाराने राखिला आहे.