पान:विधवाविवाह.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदु विधवाविवाह-प्रत्युत्तर. विधवाविवाहाविषयों दुसयांनी आणिलेल्या अडचणींचे निवारण . . . . . . . . . . . . २३ अध्याय १ला.-पराशराचे वचन प्रत्यक्ष विवाहित स्त्रियांसच लागू आहे, केवळ वाचादत्त कन्यांस नव्हे . . .. .. .. .. .. ......... २८ अध्याय २रा.-पराशराचे पुनर्विवाहविषयक वचन क लियुगासच लागू आहे, दुसऱ्या युगास नाही .. ४३ अध्याय ३रा.-पराशराचे विवाह विषयक वचन मनु स्मृतीस विरुद्ध नाहीं . . . . . अध्याय ४था.-पराशराचे विधवाविवाहविधायक. वचन वेदांस विरुद्ध नाहीं.. .. .. .. .. ९. अध्याय ५वा.-दीर्घतमाचे निषेध विधवाविवाहास लाग नाहीत . . . . . . . . . . . .. .. .. ९४ अध्याय ६ वा.-पराशरसंहितेत अन्य युगांतील धर्माचे प्रतिपादन नसून फक्त कलियुगांतील धर्मांचेच प्रतिपादन आहे . . . . . . . . . . .. .. १०१ अध्याय ७वा.-मनुसंहितेत चार युगांतील निरनिरा ळ्या धर्मांचे पार्थक्य करून विवेचन केले नाही. ११७ अध्याय ८वा.-वैधव्य पावलेल्या कन्येचे दान दुसऱ्या वरास तिच्या पित्याने करावें. ... ........ १२२