पान:वामनपंडित.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खाली लिहिलेली पुस्तकें विक्रीस तयार आहेत. महाराष्ट्रमहोदयाचा पूर्वरंग. यांत शके १२०० पासून शके १५०० पर्यंतचा महाराष्ट्रांतील राजकीय, धार्मिक व सामाजिक चळवळीचा संगतवार इतिहास दिलेला आहे. या पुस्तकाच्या वाचनाने त्या काळच्या स्थितीचे चित्र हुबेहुब डोळ्यांपुढे उभे राहते. किंमत १॥ रु. ट. ख. 17. राजा भोज. यक्षसंदेश, (डे. व्ह. टा. सो. ने बक्षीस दिलेलें.) (विद्वानांचे उत्तम अभिप्राय.) भोजप्रबंधाच्या आधारे लिहि-वर मळ असून खाली मेघदूताचें सम लेले गद्यपद्यात्मक पुस्तक. वृत्त व समश्लोकी मराठी भाषांतर. किंमत :- ट. ख. 660. | किंमत ट. ख. 66॥. डॉ. का० ना० गोखले, एल्. एम्. अॅन्ड् एस. यांनी केलेली पुस्तकें. १ गृहपरिचर्या व आरोग्यशास्त्र. किं. १॥ रु. २ सुईण अथवा सूतिकाशास्त्राची मूलतत्त्वे (The Midwife). किं. ३ रु. ३ एकाद्यास एकाएकी इजा झाली असतां तीवर ताबडतोब करण्याचे उपाय. (प्रश्नोत्तररूपाने व सचित्र ). किं. ... ४ शारीर व जीवनेंद्रियशास्त्राची मूलतत्त्वे ( सचित्र ). किं. ... टपाल खर्च निराळा.