या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
वसंतवैभव वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा आयुष्य खडतर असते, प्रत्येक वळण सुखकर असतेच असे नाही. पण म्हणून प्रवाश्याने थांबायचे नसते, हे ज्यांना समजले, त्या उद्योजकाची ही कहाणी! हा प्रवास केवळ ट्रकचा नव्हे, अवजड वाहतुकीचाही नव्हे... उद्योगाच्या अथांग क्षितिजावर असणाऱ्या ज्ञात-अज्ञात आव्हानांना भिडणारा हा प्रवास! ध्यास अन् प्रवासातून घडलेल्या वैभवी जीवनाची ही नवी ओळख... वसंतराव घाटगे- जीवन आणि वारसा MHK.1600 प्रकाशक वसंतराव घाटगे मेमोरियल ट्रस्ट चैतन्य अविस्तः