Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वसंतरावांचे रोल मॉडेल... शंतनुराव किर्लोस्कर, आयुष्याच्या संध्याकाळी जोपासलेले वसंतरावांचे गोल्फप्रेम. प्रकृतीची साथ नसतानाही १९७५ साली जिद्दीने दिलेल्या अमेरिकाभेटीवरून परतताना त्यांनी गोल्फचा मोठा रॉड आणला होता! खेळण्याची जिद्द कायम होती!