Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

www रामभाई सामाणी यांच्या पुतळ्याचे अनावरण, १९३८, (डावीकडून) हनिफसाहेब कारीगर, वसंतराव, महापौर सुभाष राणे, मदनमोहन लोहिया, मुकुंदराव किर्लोस्कर, हेमराज सामाणी, शिवाजीराव देसाई आणि केशवभाई शहा घाटगे पाटील यांच्या गणेशोत्सवात गाताना पंडित भीमसेन जोशी : वसंतरावांच्या कलाप्रेमामुळे अनेक दिग्गज कलाकार दरवर्षी आवर्जून सहभागी होत. रसिक कोल्हापूरवासीयांसाठी ही एक पर्वणीच असायची.