Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

MS अर्पणपत्रिका.8 श्रीमंत राजश्री सर परशुराम भाऊसाहेब पटवर्धन | के. सी. आय. ई., जमखंडी संस्थानाधिपति यांस, विद्याभिरुचि, गुणग्राहकता, औदार्य, इत्यादि श्रीमंतांच्या गुणांवर लुब्ध होऊन, श्रीमंतांचा एक प्रजाजन आपली पुस्तकरूपी अल्प कृति सप्रेम व नम्रतापूर्वक श्रीमंतांचे चरणीं सादर करीत आहे. ग्रंथकर्ता.