पान:वनस्पतीविचार.djvu/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुक्रमणिका. प्रकरण. मुख्यविषय व पोटविषय. १ सजीव व निर्जीव वस्तूंची मीमांसा. ... ... ... ' २ कल्पना-मोहरी, आकाशवेल, फर्न, भूछत्रे, शैवालतंतु, किण्व. ९ ३ जनन-वाल अथवा पावटा, एरंडी, मका, खजूर. ... ... १३ ४ मूळ-मूलावरण, मुळांचे प्रकार, आगंतुकं मुळे, मांसल मुळे, हवेत लोंबणारी मुळे, परान्नभक्षक मुळे.... ... ... ... १७ ५ स्कंध अगर खोड-मूळ व स्कंध, आवरणे, फांद्यांची उत्पत्ति, फांदीची व्यवस्था, एकपाद, आगंतुक कळ्या, बलाबलता, धांवती फांदी, मूळकोष्ठ, ग्रंथीकोष्ठ, सकंदकोष्ठ, कंद, पर्णकोष्ठ, रसकस कटंककोष्ठ, सूत्रकोष्ठ, पाणवनस्पती. ... ... ... ... २३ ६ पर्ण-उत्पत्ति, महत्त्व, कळी, स्वरूप, भाग, पानाचे बूड, उपपर्णे, देंठ, पान अगर पत्र, शिरा, आकार, कडा, अग्र, पृष्ठभाग, वर्ण, भेद, जोडीदार संयुक्त पानें, संयुक्त हस्तसादृश पाने, शिरांची मांडणी, जाळीदार शिरांच्या दोन मुख्य जाति, पानांचा खोडावरील उगम, खोडावरील पानांची मांडणी, मांडणीचे मुख्य प्रकार, पानांची अन्य स्वरूपें.... ... ... ३५ ७ पेशी, सजीवतत्व व केंद्र-पेशी, सजीवतत्त्व, पेशीभित्तिका, केंद्र, रंजितशरीरें, चलनादि धर्म, पेशीद्रव्ये, केंद्र, पेशीविभाग, कळी सोडणे. ... ... ... ... ... ... ... ४७ ८ पेशीजाल-मृदुसमपरिमाण पेशी, लंबवर्धक पेशी, वाहिनी व पेशीजात, पेशीजालांतील पोकळ्या वाहिनीमय जाल, दुग्धरसवाहिनींजाल, पिण्डजाल, वाढता कोंब, पेशीरचना, संरक्षक पेशीजालरचना, साल, वाहिनीमय ग्रंथीरचना.... ... ... ५९ ९ अंतर रचना-मुळ्या, खोड, पानें.... ... ... ... ७४