पान:वनस्पतिविचार.pdf/7

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनस्पतिविचार.pdf
श्रीमंत राजश्री
सर परशुराम भाऊसाहेब पटवर्धन
के.सी.आय.ई.
जमखंडी संस्थानाधिपति


यांस ,
विद्याभिरुची, गुणग्राहकता, औदार्य, इत्यादि श्रीमंतांच्या
गुणांवर लुब्ध होऊन, श्रीमंतांचा एक प्रजाजन
आपली पुस्तकरुपी अल्प कृति सप्रेम व
नम्रतापूर्वक श्रीमंतांचे चरणी
सादर करीत आहे.ग्रंथकर्ता