पान:वनस्पतिवर्णन भाग १.pdf/९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वनस्पतिवर्णन भाग १.pdfमिरज संस्थानचे चीफ, ( सीनियर )
श्रीमंत गंगाधरराव गणेश
ऊर्फ
बाळासाहेब पटवर्धन,
के. सी. आय. ई.
यांस,
त्यांचा विद्याव्यासंग, औद्योगिक शिक्षण प्रसाराचे कामी, तसेच
कलाकौशल्य व हुन्नर यांस उन्नतावस्था आणण्याचे कामी
त्यांनी चालविलेले प्रयत्न, त्यांचा शांत व प्रेमळ
स्वभाव इत्यादि गुणांचे द्योतक म्हणून हा लहानसा
ग्रंथ प्रकाशाकाकडून त्यांस प्रेमपूर्वक अर्पण
करण्यात येत आहे.