पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोक संस्कृतीचा गाभारा

डॉ. राजेंद्र माने यांच्या या पुस्तकातून आपल्या लोकसंस्कृती अतिशय सशक्त, सर्वसमावेशक आणि जिज्ञासापूर्ती करणारे लेखन केलेले आहे.
लोकसंस्कृती विषयीची उदासीनता, आपल्या संस्कृतीविषयी असणारी तुटलेपणाची भावना, लोकमानस आणि त्यांची जीवनशैली याविषयी असणारे आमचे अज्ञान दूर करण्याचे कार्य अशा ग्रंथामुळेच होऊ शकते. हे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी या ग्रंथातून आपल्या लोकसंस्कृतीचे जे दर्शन घडविले आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल.

डॉ. द. ता. भोसले

अक्षरयात्रा प्रकाशन