पान:लेखनपद्धति.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६ )

पत्रपाठवून सविस्तर लिहीत जाणें बहुत कायलिहिणें लोभ कीजे हे विनंति, रवानामहिना पक्षतीय शक संवत्सर याप ध्दतीनें लिहून लखोट्यावर सेवकाचें नांव लिहावें.

जीथोरपदवीचीफवासीन बायकोतिजलापरकीगृहस्थानें
पत्र.
सौभाग्यवतीवज्ञचुडेमंडित नाव विशेषण
मुकामयांसी.

प्रतिनांवबिन्नाव आडनाव मुकाम नमस्कारमणामदंडवत् आशि- र्वाद विनंनियेथीलकुशल तागाईत महिनापक्षतीथपावेतों वर्तमा नयथास्छित असें विशेष मजकूर लिहावा. सदैवपत्र पाठवून चित्त आनंदवीत असावें बहुनकायलिहिणेलोभकरावाहे वि- नंति. किंवा आशिर्वाद.

थोरषट्वीचीरूवासिनबायकोलागृहस्थानेंलिहिण्या
चा माना.
श्रीमत्सकलसोभाग्यादिसंपन्नवज्य
चुडेमंडितनाव विशेषणयांसी.

अतिनावविन्नाव आडनाव मुकाम कृतानेकसाष्टांगनमस्कार प्रणामदंडवत् आशिर्वाद विनंतियेथील कुशल तागाईन-म- हिना पक्षतीथ पावेतों आपले कृपेकरून वर्तमान यथास्छि त असे विशेष. मजकूर लिहावा. सदोदिनपत्रद्वारें कुशललि हून आनंदवीत असावें. बहुतकायलिहिणें लोभाचीरध्दिअ- सावी हे विनंति.

सामान्यपदवीचेवासिनीबायकोसपरकीगृह
स्थान पत्रलिहिणे.
सौभाग्यवती नावविशेषण मुकाम
यांसी..

मतिनाव आडनाव मुकाम कृतानेक साष्टांगनमस्कार प्रणाम