पान:रोगजंतू.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बरोबर जें सामानसुमान नेतात त्या सामानांतून उंदीर अथवा पिसवा गेल्यामुळे ज्या जागी ते जाऊन रहातात त्या जागी उंदीर बमाणसें मरूं लागतात. यासाठी स्थानत्याग करणाराने बरोबर नेण्याचे सामान, कपडेलत्ते, धान्य, वगैरे पदार्थ फार काळजी घेऊन न्यावे.