पान:रुपया.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९९ ) |3, | को-ऑपरेटिव्ह हिंदुस्थान बँक । १९ नेशनल फायनॅन्सिंग अॅण्ड कमिन कॉरिशन | १२१२ १ १ . ३६ अलाहाबाद बैंक । १८६५ ३० अलायन्स बँक ऑफ सिमला औधू कम.यल बैंक १८४१ CJ यावरून शेवटच्य। तीनखेरीज बाकीच्या सर्व बँका १९००नंतरच्या आहेत व आजची त्यांची स्थितीही समाधानकारक आहे असे दिसून येईल. दुसरी बँकींगसंबंधाने विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ऋणजे महायुद्धाच्या कालानंतर बँकींगला हिंदुस्थानांत मिळालेले चलन ही होय. लदाईपूर्वांची बँकांची स्थिति ह्मणजे खरोखरच काळा करण्यासारखी होती; परंतु आज जर एकंदर आंकडे पाहिले, तर लढाईच्या काळांत बँकांत पैसे गुंतविण्याकडे लोकांचे लक्ष अधिक वेधले होते असे दिसून येईल, इतकेच नव्हे तर लहईच्या सुरुवातीस जरी ( १९१४-१५ ) लोकांनी ठेवी परत घेतल्या हे त्या, तथापि पुढे दोन वर्षांनंतर पुनः ठेवीची संस्। बाढली.