पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६६ )

शा दोन स्त्रीया होत्या. पहिली पासून शिवाजी व दुसरी पासून संभाजी असें दोन पुत्र झाले होते.


लागला होता. महाराष्ट्र देशांतील लोकांत असे तंटे आलीकडे सुरू झाले आहेत कीं काय ? हा प्रश्न समजूतदार पुढारी लोकांनीं विचार करण्यासारखा आहे.