पान:रामायणे भाग पहिला.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्रकविवर्य मोरोपंतकृत रामायणें. MORT भाग पहिला. हा काव्यसंग्रहकर्ते यांनी अर्थनिर्णायक व अवांतर माहितीच्या टीपा देऊन शुद्ध केला. आणि मुंबईत निर्णयसागर छापखान्याचे मालक यांनी आपल्या छापखान्यांत छापून प्रसिद्ध केला. किंमत एक रुपया.