पान:रामायणनिरीक्षण.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणशोधक ग्रंथमाला. या मालेचा मुख्य उद्देश असा आहे की, वाचकांच्या मनांत प्राचीनकाळवा इतिहास, भूगोल, शास्त्रे, कालगणना, परंप इत्यादि गोष्टींविषयी नवा प्रकाश बहावा या मालेतील पहिले पुस्तक सो. ) ६ पुराणनिरीक्षण. कहन वक्षीस मिळालेलें है छापून तयार आहे. यांत पुराणांविषयी सबै प्रकारची माहिती असूम, शिवाय भारतीय युद्ध, राम, कृष्ण इत्यादिकांचे काळ ठविलेले आहेत. किं. १० रु. या दूसरे २ भारतीय रसायनशास्त्र. हंदी आता छापून तयार आहे. यात रामायण काळापासून तो तहत शैदीड वर्षे- पर्वत भारतवर्षीरसायनशास्त्रावर कोणकोणते ग्रंथ निपजले, व ते केव्हां होऊन यदिवय सविस्तर माहिती दिली आहे कि १९६ या मालेतील तिसरे पुस्तक ३ रामानिरीक्षण. हे ही बाहेर पडत असून त्यांत रामायव उत्पन्न होणाऱ्या सर्वही प्रश्नांचा उहापोह आहे. गंत रामाच्या नवी आहे. या भारतीय पुस्तक रु असन है वागण्यास घेणार आहो. यात भारतावरील अनेकांचा उहापोह येईल. शिवाय, पांडांचा काळ ठरविला जाईल. किं १॥ रु. या माळेतील पुस्तक ५कावर नवा प्रकाश. हैं दल्ली छाप्त असून यांत आयैवैद्यक वयोगशयांवर विद्विषयक जे नवीन शोष निघालेले आहेत त्यांवरून प्रकाश पाहिलेला आहे. किं. १ रु. या मालिसहस्तक ६ श्री कृष्णचरित्र. के असून ते सर्वांगसुंदर करण्याचे ठरले आहे. यांत सहा श्रीकृष्णचरित्राचे निरीक्षण येणार आहे. किं. १ रु. ह्रीं सारी पुस्तकें एकदम आगाऊ वर्गणीदार होऊन घेणारास आमचे ७ संस्कृत कवची चरित्रे हे पुस्तक बक्षीस देऊं. इतरांस याची किं. ॥ पडेल. वैध व्यंबक गुरुनाथ काळे, नं. २०४, शव पेठ, पुणे शहर.