पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/997

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

notice of a book, performance, &c. पोकळ स्तुतिलेख m, बढाईचा -फुशारकीचा लेख m, बडेजाव m. Puff v. t. to emit puf' of air or breath ( Farfar श्वासाचा) फुकारा m. सोडणे, श्वास सोडणे. २ to put on: of breath श्वास चालेनासा करणे, as, "Was rather puffed." 3 to blow (dust, smoke, light object, &c. out, up, arvay, &c.) with puffs फुकराने -कुंकर घालून -फुकरून उडविणे, फुकून कुंकेसरसा decl. फुकान्याने &c. उडवणे. ४ to smoke (a pipe) in puffs धूर सोडीत सोडीत (चिलीम ) ओढणे, झुरका मारणे. ५० onflate फुगवणे, फुगीर करणे. ६ to elate, to make proud (usually in pa. p.) फुगवणे, चढवणे, माजवणे, शेफारवणे, शीड चढवणे g. of o., शेंडीस फुले बांधणे, चण्याच्या झाडावर चढविणे, हत्तीवर -घोड्यावर बसविण, पोम 1. वाढवणे, बडेजाव करणे g. of o.; as, "You P. me, and I will P. you.” ७to advertise (goods) with exaggerated or false praise (मालाची) बढाई करणे -सांगणे -लिहिणे, फुशारी/-फुशारकी f. सांगणे. P. v. . (of air) to come out, up, in puffs कुंकराबरोबर बाहेर पडणे -निघणे -येणे. २to breathe harce दम लागणे in. con., धापा टाकणे, सुखकारे हुसकार टाकणे -देणे, हुसकारणे, सुसकारणे, हवावी लागणे. ३ (with cul) to cutter pantingly धांपा टाकीत सांगण -सुसकारे टाकीत बोलणे. ४ (of steam-engine, of person smokiug, &c.) to emit puffs, to move with puts धूर भभप सोडणे, धूर टाकीत जाणे, धूर सोडीत पुढे होणे -चालणे; as, “Pufted out of the terminus." ५ to blow twith the mouth कुंकर घालणे, फुक m -फुकर m -फुका m -फुकार m -फुकारा m. मारणे. ६ to 8ted ___with air तट्ट फुगणे, तरतरणे, intens. तरारणे. Puffed pa. t. F.pa.. फुगवलेला, फुगरा, फुगीर, ro missly फुगट, गुरगुरीत, शेफारवलेला &c., &c. [TO B. ___PUFFED UP चढणे, माजणे, शेफारणे, शेरडावणे, उडारण, फुगणे, शीड चढणे g. of 8.] Puffedness n. फूग, फुगवटी/, फुगोटी , फुगवशी " फुगोशी/. Puff'ery n. undue praise (esp. for the sake of ___advertisement ). पोम माजविणे, फुगवून लिहिणे "" फुगवून सांगणे , पोकळ स्तुति. Puff'y a. gusty जोराचा (वारा). २ corpulent (वाताने) फुगलेला, वात शिरलेला, वाताचा. ३ putea om फुगलेला, फुगीर, फुगट. Pug (pug) [Of doubtful origin.] n. clay prepares for making bricks or earthenware (fast jagat मांडी करण्याकरिता केलेला) मातीचा रांधा m, गार m. P. v.t. to grind moistened clay गारा मळण, गाज्याची घाणी काढणे. २to coter ( walls, &c.) with mortar (कमावलेल्या) चुन्याचा गिलावा करणे. P. mill 1. चुन्याची घाणी/. Pugh (poo) [Imitative.] interj. फु, थत्त.