पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/975

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Prop'erty-man r. one who has charge of heallal properties (costumes, etc.) 712&TË ATHI 571291 ताब्यांत असतें तो, नाटकीसामानवाला. | Property qualification 2. (स्थावर) इस्टेटीची लायकी/. Property tax n. (स्थावर) इस्टेटीवरील कर m. | Prophecy (profe-si) [0. Fr. prophecie, L. prophetica -Gr. prophetes, a prophet. See Prophet.] 1. (ईश्वरी कृपेने) भविष्य सांगणे 1, भविष्यार्थ वर्तवणे , भविष्य " -भाकित . सांगणे , भविष्यकथन . २ (Script.) भविष्यवाद m. ३ public interpretation of Scripture (धर्मग्रंथांत नमूद केलेल्या) भावी ईश्वरेच्छा वर्तवणे ११, (पुढे अमुक होणार असें) भविष्य वर्तवणे. Prophesier n. a prophet ईश्वरी स्फूर्ति झालेला मनुष्य m, प्रासादिक पुरुष m, भविष्यवादी m. Proph'esy v. t. to foretell, to predict place adqui, (ईश्वरी इच्छा काय आहेत हैं) भविष्य सांगणे, भाकित -पूर्वकथन -पूर्वानुमान करणे, पूर्वीच सांगून ठेवणे. २८० foreshow पूर्वीच सुचविणे -जाहीर करणे -दर्शित करणे as, "Thy very gait did P. a royal nobleness." P. V.. भविष्य सांगणे, भविष्य वर्तवणे. Prophet ( prof'et) [Fr.-L. propheta -Gr. propheles, one who speaks for another, esp. for a divine power -pro, before, in behalf of, and phemi, to speak. पुढे होणा-या गोष्टी किंवा पुढील ईश्वरेच्छा आधी सांगणारा असा ह्या शब्दाचा धात्वर्थ आहे. ख्रिस्तापूर्वी (ख्रिस्ताचा अवतार लौकरच होणार आहे असें भविष्य सांगणारे) जे प्रासादिक पुरुष किंवा भविष्यवादी होऊन गेले त्यांच्या संबंधाने हा शब्द मुख्यतः वापरतात.] १. one inspired or instructed by God to speak in his name भविष्यवादी, प्रासादिक पुरुष, ज्ञानी पुरुष, as, Moses, Elijah, &c. [MAJOR P.s (इसाया, जरेमिया, इझिकेल आणि ड्यानियल हे चार) श्रेष्ठ भविष्यवादी. MINOR P.s सामान्य भविष्यवादी.] २a predictor, a foreteller भविष्य सांगणारा m, भविष्यवादी. Prophetess n. fem. भविष्यवादिनी , प्रासादिक स्त्री f, भविष्य सांगणारी, भविष्य वर्तविणारी . Prophet'ic, Prophet'ical a. containing, or pertaining to, prophecy भविष्यार्थसूचक, भविष्यार्थगर्भित, भविष्यसूचक, भाविसूचक, भविष्यासंबंधी; as, " And fears are oft P. of the event." २ भविष्यवाद्याला शोभणारा, भविष्यसूचक; as, “P. vision." Prophetically adv. भविष्यवाद्याप्रमाणे. २ भविष्य म्हणून, भविष्य वर्तवून. Prophylactic (prof-i-laktik) [ Gr. pro, before, pheslassein, to guard. ] a. defending from disease रोगप्रतिबंधक, रोगनिवारक; as, " P. serum." P. n. a medicine for warding of, or guarding against, disease रोगप्रतिबंधक औषध, रोगनिवारक औषध . Prophylax'is n. a medical treatment for preventing or awarding off disease रोगप्रतिबंधक औषधोपचार m, - रोगप्रतिबंधक औषधियोजना..