पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/956

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

topic, or stage, to another पुढे सांगणे, सांगत जाणे, चालू ठेवणे. ३ to issue, to come from निघणे, उत्पन्न होणे, पासून येणे -होणे, निष्पन होणे. ४ to act by method पद्धतशीर क्रमाक्रमाने जाणे-करणे. ५ (Shakes.) to take place. घडणे, होणे. ६ (law.) to begin and. carryona legal process खटला चालविणे, कायदेशीर इलाज करणे, फिर्याद लावणे, (-च्या विरुद्ध) काम चालवणे, खटला करणे. Procedure n. पुढे जाणें ॥ चालणे -सरणें . २ operation काम 8, करणी , क्रिया/.३ conduct चालविहिवाट m, रीत, ओळ f, पद्धत. [LEGAL P. कायदेशीर इलाज m. SUMMARY P. संक्षिप्त पद्धति, पंचांशिवाय एकट्या न्यायाधिशाने खटला चालविणे . P. RESOLUTION (पार्लमेंटांतील कामाच्या) पद्धतीचा ठराव m.] ४ a step taken, an act performed. उपाय, इलाज m, प्रयत्न m, तजवीज.५ manner of proceeding रीत,रीति मार्ग m, अनुक्रम m, ओळ/. Proceeding pr.p. P. . . progre88 प्रगति f, पुढे पाऊल . २a measure or step प्रयत्न. m, इलाज m, उपाय m. ३a transaction व्यवहार m, काम , कृत्य १, कामकाज . ४ (law) खटल्याचे काम , कायद्याचें काम.[LEGAL P. मुकदमा m, खटला. THE PROCEEDINGS OR A CASE रोजनामा m. ] ५ (pl.) records of the business done by a society ( esp. one for the promotion of learning) (एखाद्या संस्थेच्या) कामाचा अहवाल m. Pro'ceeds n. pl. that which results निष्पना , निष्पत्ति f. Rproduce उत्प , पैदास . ३ 8um accruing from a sale विक्रीचा पैसा m. Process ( pro'ses ) [ L. pro, & cedere, to go.] 4.. going on or forward गति, ओघm, धांव , चाल प्रवृत्ति/. [P. OF TIME कालगति 1.] २ a course पद्धति, पद्धत, अनुक्रम.m, रीति, रीत, धारा m, परिपाटी/.३ (law) फिर्यादीचा जबाब देण्याकरिता प्रतिवादीस कोर्टात आणण्यासाठी केलेला उपाय m, प्रोसेस, कोर्टात हजर राहण्याकरितां प्रतिवादीस केलेले बोलावणे -संमन्स. [P. PER पुरशीस.] (b) खटला चालू असता पक्षकाराने कोटीस केलेला अर्ज m. ४. (photo. ) पद्धति. [P. BLOCK or PHOTo P. BLOCK मूळ तसबिरीवरून नव्या प्रती छापण्याकरिता तयार केलेला ठसा. P. WORK असे ठसे किंवा अशा ठशांवरून छापणे.] ५(med.) continuous operation क्रिया.६ (math.) क्रियाकर्म. [DIREOr P. अनुलोम क्रिया f. INVERSE P. प्रतिलोम क्रियाf.] ७ (anata & wool.) eminence शुंग , संचवठा m. (b) lobe पालि , आवर्त m. (०) elongation of a part gee n. Procession (pro-ses'han) | Fc. -L. pro + cedere, to go.] n. the act of proceeding all of yo, la f, गति, गमन. २a number of persons marohing in succession eep. with form and 'ceremony मिरव. णूक समारंभ m, स्वारी or सवारी , (देवाचा)।