Jump to content

पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/944

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रोखणे, थुरथुरवणे. [To P. एP THE EARS कान टौंकारून ऐकणे, लक्ष लावून ऐकणे.] ४ (with on) to incite टोचणे, टोचणी देणे -लावणे, डौंचणे, डवचणे, भार लावणे, पराणी लावणे. ५ to pain टोचणे, बाँचणे, खुपणे, सलणे. ६ to designate by a puncture टोचून दाखविणे, टोचून खूण करणे. P... to feel a sharp pain लसलसण, खुपणे, सलणे. २ to ride on horseback घोड्यावरून मजल मारणे. ३to turn 8our (द्राक्षासव वगैरे झोंबण्या इतका) आंबणे, आंबट होणे. Prick-eared a. (2001) having erect, pointed ear: 3491 कानांचा. Prick'er n. a pricking instrument iait f, IT F, कांटा m. २ टोचणारा, बोचणारा &c. ३ खुपणारा, डांच. णारा, झोंबणारा, &c. ४ डंवचणारा, टोचणी लावणारा. Pricking pr. p. P. n. sensation of being pricked टोचणी, चिणचीण खुपणे. २tingling sensation of a limb-asleep jrit f. Prickle (prikl) [A. S. pricele,-price; Du. prikkel.] no. ( bot. ) thory-like process developed from, and capable of being peeled off with, epidermis of plant बाह्यस्वचेला अगर सालीला लागलेला कांटा m, त्व कंटक m, शल्य 1. २ 8mall thorn लहान कांटा m, कंटक m. P. . t. to affect with sensation as of pricks हळूच टोचणे -बोचणे. P.v.i. to be offected with sensation as of pricles मुंग्या येणे. Prickliness n. काटेरेपणा m, सकंटकताf. Prickly a. armed with prickles कांटेरा, कांटेरी, सकंटक, कांट्यांनी भरलेला, कांटे असलेला. २ lingling शिजणारा, बोचणारा, लागणारा, खाजणारा. [P. REAT घामोळे.]. Pride ( prid) [A. S. pryte, -prut, proud. ] 9. insolent conceit गर्व m, अभिमान m, अहंकार m, अहंकृतिदर्पm, मीपणा m, मगरुरी , माज m, माजुरीपणा m, मस्ती, मद m, उन्माद m, उन्मत्तता दिमाख m, दिमाखदारी, पतरास, अकड , तोरा m, तोरेदारी, आत्माभिमान m, आख्यता, ताठा m. pa due sense of one's worth or position that m; स्वाभिमान m. [Proper P. वाजवी अभिमान, योग्य अभिमान m. FALSE P. वृथाभिमान, खोटा -पोकळ अमिमान.] ३the state of being proud गर्विष्ठता , आख्यता, मानीपणा m. ४ the cause of being proud अभिमानास्पद , अभिमानहेतु m; as, " He is his mother's P." ५ show, glory डौल , भपका m, अवडंबर , थाटमाट m. ६ highest pitch भर, ऐनभर, उमेद. ७ 8escual excitement माज m, उधान ... haughtiness, insolence of demeanour दिमाखाची -ताठ्याची वागणूक , तुसडा स्वभाव m. ९feeling of elation and pleasure भूषण , अभिमान m, ऐट प्रतिष्ठा. [To TAKE P. IN भूषण वाटणे, ऐट वाटणे, BAHTa arcut.] P. v. t. to esteem onoself highly भभिमान m अकाड. बाळगणे -धरण 9. of 0., बाणा