पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/908

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हारांत उपयोगी पडणारा, फायदेशीर, कामाचा, क्रिया1113. evincing practice or skill, capable of applying lenowledge to some useful end क्रियाकुशल, कृति करणारा, (हाताने) काम करणारा. ४ derived from practice अभ्यासप्राप्त, अभ्यासाने-संवयीने येणारा ___ होणारा मिळणारा, सरावाचा, अभ्यासाचा, क्रियासिद्ध. Practised pa. t. P. pa. p. experienced, skilled, expert कसलेला, अनुभवी, अनुभवीक, अनुभवशीर, अभ्यस्त, वहिवाटलेला, राबलेला, मुरलेला, घसवटलेला, घटलेला, घोळलेला, रुळलेला, कसबी, माहितगार, हुषार, चतुर, कुशल, &c. २ used habitually, learned by practice नित्य नेहमी केलेला वापरलेला, नेहमीच्या वापरांतला, अनुष्ठित. ___Practiser 1. सराव अभ्यास करणारा m. २ धंदेवाला m, धंदेवाईक मनुष्य m. Practi'tioner, Practi'cian n. one who is engaged in the actual use or exercise of any profession or art (particularly of law or medicine) jqaro m, धंदा करणारा -चालवणारा. [M EDICAL P. वैद्यकीचा धंदा करणारा m, वैद्य m, डाक्टर m, हकीम m. LEGAL P. वकील m.] Precor'dia ( med. ) १४. हृदयाचा पुढचा छातीचा भाग.. Præmunire ( prem-u-n i're) [ A corr. of L. prcemonere, to forewarn, to cite.] n. (English Law ) the offence of disregard or contempt of the king and his government, esp. the offence of introducing papal or other foreign uuthority into England (धर्मप्रकरणांत पोपाचा किंवा इतर राष्ट्रांचा सर्वश्रेष्ठाधिकार मानल्यामुळे होणारा) राजावज्ञेचा अपराध m, म्यूनायरेचा गुन्हा m. Prætor ( prē'tor ) [ Lit. 'one who goes before, L. prcetor for preitor --Pre, before, irre, item,to go.] १.प्राचीन रोमन लोकांतील कॉन्सलच्या खालचा अधिकारी m, मीटर m. Pragmatic,-al ( prag-mat'ik, -al) [Fr. pragmatique -L.-Gr. pragmatilkos -pragma --pragmatos, deed, and pras8ein, to do.] a. medddlesome, officious लुबरा,लुडबुडा,लुडबूड करणारा, नसती उठाठेव करणारा, चोंबडा, मध्ये तोंड घालणारा. २ (-ic) of the affairs of a State राज्यकारभारासंबंधी. [P. SANCTION P. राज्यप्रकरणासंबंधी (महत्वाच्या गोष्टीविषयीं ) राजाज्ञा किंवा राजनिर्णय. ग्यालिकन चर्चच्या स्वातंत्र्याबद्दल फ्रान्सच्या सातव्या चार्लसने १४३८ साली दिलेला राजनिर्णय, व मैरिया थेरेसाला आपला वारस नेमल्याबद्दल जर्मनीच्या साहाव्या चार्लसने सन १७२४ साली दिलेला राजनिर्णय या दोन अथीं विशेषतः PRAGMA TIC SANCTION हा शब्द युरोपच्या इतिहासांत प्रसिद्ध आहे. ] Pragmatic n. one 8cilled in affairs कार्यकुशल -चतुर मनुष्य m, कामांत हुषार निष्णात वाकबगार मनुष्य m, कामाचा चांगला माहितगार m. २a solemn public ordinance or decree राजाज्ञा, ग्वाही द्वाही f. Pragmatically adv.