पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/906

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्याला) फांशी माफ करण्याची अखत्यारी. (b) कर्तुमकर्तु शक्ति f.] Powerful a. full of poever', mighty, potent शक्तिमान, सामर्थ्यवान् , समर्थ, बलवान्, बळाचा, बळकट, ताकद -शक्ति असलेला, सबल, प्रबल, पराक्रमी, बलिष्ठ, बलाढ्य, प्रतापशाली. २ forcible जोरदार, जोराचा, प्रबळ, बळकट. ३ उग्र; as, " P. odour." ४ eficacious गुणकारी, गुणकारक, जालीम, जाज्वल्य, तेजस्वी, सतेज, अमोघ. ५ (mining) large, capacious ( said of vuins of ore ) larga, विस्तीर्ण, रुंद, प्रशस्त, लांबरुंद.. Powerfully adv. शक्तीने, सामर्थ्याने, जोराने, &c. Powerfulness n. सामर्थ्य , बळकटपणा m, &c. Powerless a. veali, impotent अशक्त, निःशक्त, शक्ति हीन,दुबळा,असमर्थ, पराक्रमहीन, कुचकामी, निर्बल pop. निवेळ, दुर्बल pop. दुर्बळ, लाचार, हताशं, निष्प्रभाव, निष्पराक्रम, &c. २ not capable of producing ofects अगुणकारी, निस्तेज, फिक्का. Pox ( poks ) [ Written for pocks, pl. of Pock. ] n. pustules, an eruptive disease देवी f. pl., फोड्या I' P., माताf. pl., आया/.pl., बायाf. pl., आंगचें, मसूरिका), मसूरी, शीतलाf. pl. [ SOIE VARIETIES OR MODES OF SMALL-P. ARE: घागऱ्या देवी, घुड्या देवी, काथिबऱ्या देवी, कथल्या देवी, तांदळ्या देवी. VACCINATED SUALL P. काढलेल्या -काढीव -टोंचलेल्या देवी, शिक्याच्या कुभाराच्या देवी -माता. SMALL P. PERSONI FIED शीतला वाJ. To VACCINA TE FOR SMALL P. देवी काढणे टाचण. To BE PITTED WITH THE SJALL P. उकटणे.] V chicken-po कांजण्याf-pl., कांण्या f. pl. ३ cow Pos गोस्तन शीतला.f.pl. ४ the venereal disease दुःख "' गरमी, फिरंगरोग m, फिरंगोपदंश m, वीसनखीची बाधा . Practicability, See under Practice. rac'ticable, Prac'tical, See under Practice. Practical ity, Practicalness n. व्यवहाराची बाजू / व्यवहाराचे स्वरूप n.२ व्यवहारज्ञान , व्यवहारकौशल्य ", व्यवहारचातुर्य 22, अनुभवशीरपणा . Eractically adv. in a practical eway वस्तुतः, खरोखरी: व्यवहारदृष्टीने. २ by means of practice or use. by-experience or experiment अभ्यासाने, संवयीने अभ्यासें करून, प्रयोगाने, अनुभवाने, सरावामुळे, Ac practice or use व्यवहारांत, व्यवहारप्रकरणांत tactice ( prak'tis ) [ Gr. praktikos, fit for doing prasso, I do. Practice' शब्दाचा धात्वर्थ करणे' अस नाह. n. habitual performance परिपाठ m, पाठm नित्यक्रम m, अभ्यास m, राबm, राबता m, सरावm भघात m, वहिवाट, पुनः पुनरावृत्ति/ [ATTAINABLI F. अभ्याससाध्य.] २ customary use वहिवाट। 13 m, प्रचार m, प्रघातm, रीति, व्यवहार m, चाल./ 10, वापरm, संप्रदाय m, आचार m, पद्धति । AILY P. नित्यपाठ. To BE IN GENERAL P. वहिवाट, अधात संप्रदाय -रीत.f&c. असणे g. of 8.]३(Shakes.