पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/882

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Pop'ish a. of or perlaining to the Pope graal, पोपाचा, पोपासंबंधी. (b) Popery रोमन क्याथोलिक धर्मपंथाचा-संबंधी-विपयक. २ taught or ordained. by the Pope or Popery पोपने किंवा रोमन क्याथोलिक धर्माने सांगितलेला-शिकवलेला. Poplar ( pop'lar)[0. Fr. poplier (Fr. peuplier)-L. Populhes.] n. हिवर m, हिवराचे झाड ११. २ हिवराचे लांकूड. Popliteal, Poplitic (pop-lit's-al,-litik) [L. poples -itis, the ham.] a. anat. of or pertaining to the ham गुढध्याच्या खळगीचा. २ in the region of the ham, or behind the knee-joint गुढघ्याच्या खळगी. तील-मागच्या बाजूचा. Poppied, See under Poppy. Poppy ( pop'i ) [A. S. popig -L. Papaver.] n. bot. खसखशीचे झाड . २ (the seeds) खसखस, खसखशीचे दाणे m. pl. [-CONSIDERED AS A MEASURE OF WEIGHT लिक्षाf. P. OIL खसखशीचे तेल.] Pop pied a. mingled with poppies खसखशीत मिसळलेला. Poppy-head n. खसखशीचे बोंड, पोस्तबोंड , पोस्त . ..२ (ख्रिस्ती देवळांतील) बाकांच्या पाठींचा उंच शेंडा. Populace (pop'ūlās or las ) [Fr.-It. popolazzo-L. ___populus. See People.] n. the masses of the peo ple, (not distinguished by rank, office, education, &c.) बहुजनसमाज m, लोक m. pl., जनता.. Popular (pop'ū-lar) (Fr.-L. popularis-populus.) a. pertaining to the common people (सामान्य) लोकांचा, बहुजनसमाजाचा, जनतेचा, जनसमूहाचा संबंधी, लोकांचा, सामान्य लोकांविषयींचा; as, " The P. voice." २ carried on by the people लोकांचा, लोकांनी केलेला भरवलेला; as, "P. elections, P. meetings." [ COURTING P. FAVOUR जनरंजनाचा प्रयत्न करणे , लोकप्रीतीची आराधना करणे .]३ easily understood by the common people लोकांच्या योग्यतेचा -उपयोगी -उपयोगाचा, सर्वोपयोगी, सर्व सामान्य लोकोपयोगी, सहज लवकर -तात्काल ध्यानांत येणारा -समजणारा, सुगम, सुबोध, सरळ, सुगम्य; as, "P. instructions." & adapted to the means of the common people, Possessed or obtainable by the many सर्वसाधारण सामान्य लोकांच्या आटोक्यांतला-ताब्यांतला, सामान्य कास उपलब्ध-मिळणारा, सहजप्राप्य, अल्पायासाने भास होणारा, गोरगरिबांस मिळणाराः (b) ( hence) eam, common, ordinary, inferior सामान्य, साधा, हलका, कमी दर्जाचा-प्रतीचा-किंमतीचा. ५ pleas o the people लोकप्रिय, लोकांस जनसमूहास पडणारा -प्रिय, लोकांचे आवडीचा -प्रीतीचा; as, A P. preacher," & prevailing among the people काचा, चालू, (लोकांतारूढ असलेला, लौकिक, लोका"ठ, लोकरूढीचा, रुळीतला, प्रवृत्त, चालू असलेला. ACCUSATION जनापवाद m, लोकापवाद m. P. PREHENSION Or ACCEPTATION लोकग्रह m, लोकसम [P. ACCUSATION