पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/849

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Pli'ancy 9. Same as Pliableness. Pliant ( pli'ant ) [ See Ply. Ja. Same as Pliable. Plica ( pliska ) [ L. plica, a fold -plicare, to fold. ] P. fold, as of skin or membrane घडी , दुमड . R matted filthy condition of hair due to disease (रोगामुळे) केसांच्या जटा होणे. Pli'cae n. p. Plicate,-ed ( pli'kāt,-ed ) [ L. plicare, to fold. ] a. folded, plaited घडी केलेला, चुण्या पाडलेला, दुमडलेला, दुरमडलेला, मोडलेला. २ ( bob., cool., geot. ) घडी पडलेलें (पान), घड्या पडलेला, दुमडलेला.. Plication n. घडी करणे 2. २ घडी.), मोडचूिण, दूण]. Pliers ( pli'erz ) [ See Ply, to bend. ] n. pl. pincers ____for seixing and. bending पकड), गावी./, चिमटा m. Plight (plit) [A. S. pliht, risk-plion, to imperil.] १b. condition, state स्थिति, अवस्था f; -often implying risk or exposure to danger गति , दशा " अवस्था, गत.j, घाण, हाल m. pl., दैना , दाना वस्था, चवचव , चवढव, गुडाकू or खू f. [ MisER• ABLE P. फटफजिती, बुरे हाल m. pl. ] २ engagement वचन , प्रतिज्ञा f, specif. वानिश्चय m. ३ ab cawkward plight पेंच m, अडचण, कठीण अवस्था " फटफजिती . [To BE IN A P. पेंचांत कचाट्यात सांपडणे, गव्हाट्यांत पडणे -सांपडणे, फटफजिती होणे g. 0/8. To PUT A ROD IN A P. (पढ़ें केव्हांतरी उपयोग करण्याकरितां) निर्भर्त्सनेचे शब्द किंवा शिक्षेचा प्रकार योजून ठेवणे.] ४ naughty child खोडकर मूल. P. e. t. to pledge ( never applied to property or goods? पणास लावणे, गहाण ठेवणे. २ 10 betroth ( useu generally as a participle ) वचन देणे, प्रतिज्ञा करण, ( spec. ) वानिश्चय करणे; as, " Plighted lovers." Plinth ( plinth ) L. plinthus -Gr. plinthos, & __brick. ] १. arch. जोते. Plod (plod ) [ Orig. 'to wade through pools, from Fr. plod, a pool. ] v. i. to travel laboriously रडतखडत चालणे, धडपडत मार्ग क्रमणे, मोट्या कष्टान -आस्ते आस्ते-धिम्मे धिम्मे चालणे, रेरे करीत जाणे. २. drudge खपणे, कष्ट -श्रम करणे, मेहनत घेणे करणे. ३ (esp. ) to study laboriously and patiently 37171साने शिकणे, प्रयासाने आयास or प्रयास करून शिकण, जिवापाड अभ्यास करणे; as, "Plodding schoolmen. P. . . हळू हळू (मार्ग) क्रमणे कंठणे; as, " ploughman homeward plods his weary Vay Plod'der nadrudge कयल कर करणारा -महनत घेणारा मनुष्य m. Plod'ding pr. p. Plod'dingly on रें करीत, कसाबसा, आयासाने, प्रयासाने, मा कष्टाने -शिकस्तीने, &c. Plot (plot)[A. S. plot, a patch of land. ] 9.. small piece of ground जमिनीचा तुकडाm, वाफा' २ (820.) जमिनीच्या तुकड्याचा नकाशा m to mark the position of on a plan ( 1) शांत दाखविणे, नकाशा काढणे-काढन दाखविणे ."