पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/783

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.. विपरीतार्थ घेणे. ३ to corrupt (विशेषतः धार्मिक बाबतीत मनुष्याला किंवा त्याच्या मनाला) बिघडवणे, भ्रष्ट करणे, मन ? -बुद्धि फिरवणे-पालटणें . of 0., कुमार्गीकडे लावणे, कुमार्गीकडे प्रवृत्त करणे, कुमार्गीत घालणे -पाडणे. P. १२. One who has been per verted or has turned to error ej). in religion (oppo. to Con vert) असन्मार्गी -असद्धर्मी मनुष्य. Pervious ( per'vi-us ) [ Lit. affording a through,' -L. per, through, & via, way. ] a. able to be penetrated or passed thorough. (प्रवेश करण्यास मार्ग असणारा) सच्छिद्र, भोंके असलेला; as, " P. soil." (b) allowing entrance ( as of new ideas into the mind ) प्रवेश करूं देणारा, प्रवेशक्षम. २ ( 200l. ) open ( applied to the nostrils of birds ) FEESE, भोके असलेला. ३ (physics) सच्छिद्र. Per'viously adv. Perviousness n. ( R ) प्रवेशक्षमता/, अरोधकता f.२ (cool. ) सच्छिद्रता . ३ (physics ) सच्छिद्रता f. Pessary ( pes'sa-r'i ) [ Gr. pessos, a small stone. ] 20. ( med. ) गर्भाशय ठिकाणावर रहावा म्हणून त्यास आधार देण्याकरितां योनिमार्गात ठेवण्याचे यंत्र , आधारवलय. Pessimist ( pes'i-mist ) [L. pessimus ( superlative of Latin malus, bad ), worst. ] n. ( metaph. ) one who takes the worst view of every thing ( opposed to Optimist ) रड्या, निराशावादी m, नैराश्यवादी, सदा सुतकी m, सदा दुःखी m, रडगाणे गाणारा M, कुरकुल्या m, सदैव वाईट अर्थ घेणारा m, जे सर्व आहे ते वाईट समजणारा. Pessimism ?. निराशावाद m, रड्येपणा m, सर्वाशुभवाद m, सर्वदुःखवाद m, नैराश्यवाद m, रडगाणें . Pessimistic ८. निराशावादाचा, रड्येपणाचा &c. २ निराशावादी. Pest ( pest) [Fr. peste-L.pestis, a plague.] 2. a plagree सांथीचा रोग , सांथ/, मरी, मरगी, धाम f. [ PEST HOUSE सांकामिकरोगगृह.] २ a very troublesome or mischievous person or thing त्रासदायक मनुष्य किंवा वस्तु, झट , ग्रह m, दहावा ग्रह m, कांटा m, कंटक m, आगधाड, कटकट, पीडा, खट. Pester (pes'tir) [Fr. -Low L. in + pastorium, tether.] v.t. to annoy सतावणे, सतावून सोडणे, त्रास देणे, कटकट लावणे, दुःख १ -उपद्गव -तसदी/केश m. देणे, छळणे, पिडणे, गांजणे, हैराण करणे. Pes'tered pa. t. & pa. p. Pes'terer 18. Pestiferous ( pes-tif' ér-us ) [L. pestis, plague, and ferre, Sk. भृ, to bear.] a. bringing plague (सांकामिक) रोग उत्पन्न करणारा, मरी किंवा मरगी उत्पन्न करणारा, मरीचा, मरंगीचा. (b) रोगट, रोगकारक, बाधक, आरोग्यबाधक, अपकारक, अपकारी, नडीव. २ (Jig.) bearing moral contagion (नीतिदृष्टया) अप. कारक, नीति बिघडविणारा, अहितकारक, अनिष्टकारक, अनिष्ट, उपद्रवी, नष्ट.