पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/748

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिक्षा करणारा सांगणारा, दंड करणारा -सांगणारा. [P. CODE फौजदारी शिक्षांचे कोड , शिक्षासंग्रह m, शासनसंग्रह m. P. LAWS फौजदारी कायदे.] ३ (of offence) pani. shable esp. by law (कायद्याने) दंडाह, दंडास-शिक्षेस योग्य-पात्र, शिक्षा-दंड करण्यासारखा, दंडनीय, दंड्य; as, "A P. act." 8 inflicted as punishment FETEदाखल-शिक्षा म्हणून दिलेला-केलेला [P. SERVITUDE = (कित्येक वर्षेपर्यंतची) सक्त मजुरीची शिक्षा.] ५ used _as place of punishment शिक्षा भोगण्याची (जागा); ___as, "P. colony." Po'nalize v. t. to make or declare penal (gaišom कायद्याने) शिक्षेस पात्र करणे ठरविणे, दण्डाह करणेंठरविणे, दण्डास पात्र आहे असे जाहीर करणे. २ (eport) to subject to a disadvantage for breach of rules (नियमांचे उल्लंघन केल्यास) दंड m- अट.. ठेवणे करणे. Pen'alty n. legal punishment (कायदा, नियम, किंवा करार मोडल्याबद्दल कायदेशीर) शिक्षा. (b) esp. दंड m, (द्रव्यदंडाची) शिक्षा . २ painful consequences दुःखकारक परिणाम, हाल m. pl. (loosely). [ON OR UNDER THE P. OF (हुकूम तोडला असतां होणाऱ्या) शिक्षेकडे लक्ष देऊन, शिक्षेची दण्डाची भीति बाळगून.] ३ (sport) a handicap for breach of rules(नियम मोडल्याबद्दल) अठ, अटक, अडती. Penance ( pon'ans) (Fr.-L. poenitentia, penitence.] n. the punishment suffered as a proof of penitence प्रायश्चित्त . [ GENERAL P. सर्वप्रायश्चित्त n. MORTAL OR EXTREME P. देहान्त प्रायश्चित्त.] (b) an act of self-mortification तप, तपश्चर्या, तपस्या, & कृच्छ्र n. [BODILY P. देहदंड m, देहदंडन ०.] Penang nut ( pē-nang nut) n. the betel nut quif. Penates ( pe-nā'tēs) [L., from root pen in L. penitus, within, penetralia, the inner part of anything.] 0.pl. (प्राचीन रोमन लोकांचे) देव m.pl., कुलदैवतें .pl. Worship of the P. देवकार्य 1. Pence n. pl. of Penny. [PETER's P. (पूर्वी) पोपला देण्याचा वार्षिक कर n. २ (आतां) (पोपच्या निर्वाहाकरितां व धार्मिक कृत्ये चालण्याकरितां रोमन क्याथोलिक लोकांनी) पोपला खुषीने दिलेले नजराणे m. pl. To coST A PRETTY P..to be very etcpensive फार खर्चाचे असणे. To TURN AN RONEST P. निढळाच्या घामाने पैसा मिळवणे.] Penchant (päng' sbäng) [Fr., pr. p. of pencher, to incline --L. pendicare, to bang.] n. great liking (for a person, subject, art, etc.) लळा m, आवड, गोडी रुचि, अभिरुचि. २ onelination (for ) कलm, ओढा m, प्रवृत्ति, चट, चटक. ३ bias (towards) - (दुराग्रहमूलक) भक्ति, पक्षपात m. Pencil (pen'sil) [Fr. --L. penicillus, a painter's brush.] n. a small fine brush seats, (faarzia) कलम १. (b) दगडी पेन्सल 1, (पाटीवर लिहिण्याची) पेन्सल. (6) शिसपेन्सल , शिशाची पेन्सल f. [P. CASE पेन्सलीचे टोपण n. P. COMPASS (एका पात्यांत