पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/727

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

fathers आबाहाम, ऐझाक, आणि जेकब व त्यांचे पूर्वज ma. pl. ह्यांनाहि प्राचीन यहुदी लोक आपले पेटिआर्क म्हणजे मूळपुरुष मानतात. प्रळयाच्या आधीच्या म्हणजे अॅडमपासन नोव्हापर्यंतच्या पूर्वजांना यहदी लोक Ante-diluvian Patriarchs म्हणजे प्रलयप्राकालीन मूळपुरुष असे मानतात. ४ (in early and Eastern Churches ) bishop, (esp.) of Antioch, Alexandria, Constantinople, Jerusalem, or Rome भन्टिऑक, अलेक्झान्डिया, कान्स्टान्टिनोपल, जरूसलेम, किंवा रोम येथील बिशप, पेटिआर्क विशए m. ५ (in R. C. Church) a dignilary superior to the order of archbishops आर्चबिशपच्या वरच्या दर्जाचा 'पेटिभार्क' नांवाचा अधिकारी , पेटिआर्क m. ६ ( Gr. Church) a bishop of the highest rank पहिल्या वर्गाचा बिशप m, 'पेटिआर्क' m. ७ founder of an order, science, &c. (मूळ) संस्थापक, आद्यप्रवर्तक, जनक. ८cenerable old man म्हातारा m, आजोबा m, गुरुजन m, वृद्ध m. ९ the oldest living representative of a class ( gaten वर्गातला) जुना, म्हातारा, पुराणा, जांबुवंत m; as, "The monarch Oak, the P. of trees.” Patriar'chal a. of or pertaining to, possessed by or subject bo, patră. archs मूळपुरुपाचा -संबंधी, गोत्रपतीचा. (b) पेटिआर्कच्या ताव्यांतील -अधिकाराखालचा. २ venerable पूज्य, योग्य, मानार्ह, माननीय, सन्माननीय. (b) वृद्ध. ३ (ethnol.) मूळपुरुषानुबद्ध (कुटुंबव्यवस्था). Patriar'chate n. the office, dignity or jurisdiction of a patriarch पेटिआर्काचे काम 9 जागा / हुदा m प्रांत m-गादी २ his residence पेटिआकांचे निवासस्थान • आश्रम m. Patriar'chic a. Same as Patriarchal. Patriarchship %. Same as Patriarchate. Patrician (pa-trish'an) [L. patricius-pater, patris, Sk. पिता, father.] 1. प्राचीन रोममधील बडा मनुष्य m. २ प्राचीन रोममधील कुलीन घराण्यांतील पुरुष m, खानदानी पुरुषm, प्याटिशन. P.a. noble मोठ्या कुलीनथोर घराण्यांतील, कुलीन, अभिजात, खानदानीचा,शिष्ट, प्याट्रिशन. Patri'ciate n. प्याट्रिशन लोकांचा वर्ग m. Patricide (patri-sid ) [L. pater, Sk. पिता, father, and caedere, to kill.] 8. पितृघातक m, पितृहता m. २पितृवध m, पितृघात m, पितृहत्या f. Patricidal a. पितृवधाचा संबंधी. Patrimony (patri-mun-i) [Fr. patrimoine-L. patrimonium-pater, patris, Sk. forat, a father. ] १. an inherited right or estate वडिलोपार्जित अधिकार m हकm, पितृप्राप्त धन-संपत्ति/-मिळकत, वतन , वारसा m, वतनवाडी, वडिलांची भाकर , बापरोटी, गोत्ररिक्थ, खतें specifically. [SEQUESTRATION OF A P. वतनजप्ती f. TITLE-DEED OF A P.