पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/692

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्शन लोक कागद करीत असत. पपायरस. २a mat script on popyr8 पपायरस कागदावर लिहिलेले हस्तलेख m. pl. Papy'ri il. Par (pär) [L. par, equal.] r. slate of equality agiati f, बराबरी , समता, समभाव m, सारखेपणा . २ (Pol. Eco.) cquality of nominal and actual value (दर्शनी किंमतीच्या किंवा प्रत्यक्ष दिलेल्या किंमतीच्या) बरोबरीची किंमत f, बराबर./, विनिमयाचें सम , पुरी -तंतोतंत किंमत . ३ equality of condition or circumstances स्थितिसाम्य , साम्यस्थिति f. [ABOVE P. (दर्शनी -मूळ किंमतीपेक्षां) जास्त किंमतीला. AT P. मूळ-पु-या किंमतीला. BELOW P. (दर्शनी-मूळ किंमतीपेक्षां) कमी किंमतीला. ON A P. On Clevel (-च्या) बरोबर, तितकाच, सारखा, तंतोतंत. P. OF EXCHANGE (निरनिराळ्या देशांतील नाण्यांचें) विनिमयाचे प्रमाण -दर m. PAR-VALUE face-calue कागदावर लिहिलेली किंमत f, दर्शनी किंमत..] Parable (par'a-bl ) [Gr. parabole, paraballein, to compare,-para, beside, & ballein, to throw. Parable शब्दाचा धात्वर्थ (दोन निरनिराळ्या वस्तु जवळजवळ ठेऊन केलेली) तुलना किंवा (त्यांचे) सादृश्य असा होतो. (आध्यात्मिक विषय शिकविण्याकरितां) सृष्टीतील चमत्कारांचा दाखला किंवा दृष्टांत असा या शब्दाचा प्रचलित अर्थ आहे. मराठी बायबलाच्या जुन्या करारांत 'कवन' (poetry) शब्दाने व नव्या करारांत 'दाखला' शब्दानें Parable चे भाषांतर केलेले आढळतें.] 1. a fable or allegory in which some fact or doctrinc is illustrated,—from which a moral is drawn (बोधपर) दृष्टांत m, दाखला m, दृष्टांतरूप कथा./. Parabol ic,-al a. दृष्टांतासारखा, दृष्टांतरूप. २ allegorical दृष्टांत देऊन सांगितलेला -सुचविलेला, दृष्टांतोक्त, दृष्टांताचा. Parabol'ically adv. दृष्टांतपूर्वक, दृष्टांतरूपाने, दृष्टांतेंकरून, दृष्टांताने. Parabolist n. दृष्टांतलेखक m. Parabola ( par-ab'o-la ) [ Gr. parabole, paraballein, to throw aside.] n. (Geom. & Astron. ) a conic section formed by the intersection of the cone with a plane parallel to one side page (See the word Mathematics) , परास्त , समकलच्छिन्न । Parabol'ic,-al a. (Geom.) परवलयिक, परवलयाचा. & having the nature or form of, a parabola परवलयधर्मी, परवलयाकार. Parabol'ically adv. परवलयाप्रमाणे. Parabol iform a. परवलयाकार. Parabolic,-al, See under Parable. Paraboloid n. (Geom.) परवलयाभास (गोल) m. Paracentesis (para-sente'sis) [ Gr. para, through. and kentein, to pierce.] n. the operation of tan. ping a cavity of the body for the purpose of en ating any effused fluid TPITIÈ HITTA HIETOT नळीने पाणी बाहेर काढून टाकण, जलविमोचन (coinedn १. Paracentesis Abdominis उदरवेधm,