पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/678

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-वरपगडा होणें-असणे.] ३ any symbol of superiority, | Pa success or triumph विजयचिन्ह , श्रेष्ठपणाचें चिन्ह n, जयदर्शक खूण f. ४ (also ) victory, triumph, Bupremacy जय m, विजय m, फत्ते f. Palma'ceous a. (bot.)of or pertaining to palms ताडाचा, तालवृक्षासंबंधीं. २ of the nature of, or resembling, palms | Pa ताडासारखा, तालवृक्षसदृश, तालसदृश. Pal'ma Christi n. bot. एरंड m. Pal'mary a. pre-eminent वरिष्ठ, वरिष्ठ प्रतीचा, श्रेष्ठ, श्रेष्ठ प्रतीचा. Palmary, See under Palm. No. 1. Palmate, Palmated, See under palm No. 1. Palmerist n. Same as Palma. Christi which see | P. __under Palm No 2. Palmer ( pāmér ) [ L. palma, a palm tree. 11. a pilgrim from the Holy Land, carrying a branch of palm जरुसलेमचा यात्रेकरू m, यात्रेकरी m. हे यात्रेकरी यात्रा केल्याची खूण म्हणून ताडाची फांदी आणतात. (b) नित्ययात्रा करणारा m. Famer-worm n. cool. सरवंट m, कुशिरडा, कुसरूड m. Palmin (palmin) [From palma christi, the tree of castor-nut, एरंड.] 2. पामिन 2. हे एरंडेल व इतर काही द्रव्य ह्यांच्या मिश्रणाने तयार करतात. याचा उपयोग फक्त सुती कपड्यांनाच तकाकी आणण्याकडे होतो. Falmister, Palmistry, See under Palm No 1. Falmy (päm'i ) a. of, like, abounding in, palms ताडाचा, ताडासारखा, ताड असलेला, तालप्रचुर. २ triumphant, flourishing वैभवाचा, अमदानीचा, चढत्या कळेचा, वैभवशाली, सुबत्तेचा, भरभराटीचा, सुखाचा; as, "In the P. days of the Roman Empire." Palpability, See under Palpable. Palpable (pal'pa-bl ) Fr.-L. palpabilis,-palpare, to feel, to touch softly.) a. plain to touch or sight हाताला) समजणारा, (स्पर्शाने किंवा दृष्टीने) समजणारा, स्पृश्य, स्पर्शग्राह्य, स्पर्शगोचर -ज्ञेय, स्पर्शनीय, स्पर्शेद्रियग्राह्य, त्वग्राह्य. २ obvious, evident ढोबळ, धडधडीत, छळढळीत, ठळक, स्थूल, खुला, उघडा, स्पष्ट, प्रत्यक्ष, तात्काल दिसणारा-नजरेस येणारा: as, "P. mistakes". Palpability, Pal'pableness n. स्पर्शगोचरता, स्पर्शद्रियगोचरता, स्पर्शग्राह्यता , हाताला समजण्याचा घमी, स्पृश्यता.. २ ढोबळपणा m, उघडेपणा, स्पष्टपणा m, प्रत्यक्षता, उघडपणा m. Pal'pably adv. ठळकपणाने, (हाताला) समजण्यासारख्या रीतीने. २ उघड, धडधडीत, स्पष्ट &c. Palpation n. act of touching orjeeling हात लावणे , हात लावून पाहणें . २ (med.) examination of a patient by touch (TITUTO Tie a इतर अवयव) हाताने दाबन व ठोके मारून तपासणे, स्पर्शपरीक्षा हाताने चेपून-रापून परीक्षा करणे-तपासणे, स्पर्शनपरीक्षा. Palpation, See under Palpable. "Pebra ( pal'pe-bra ) [L.] n. the eyelid (डोळ्याची) पापणी, नेत्रच्छद m. Pal'pebree n. pl. Pal pebral .. (डोळ्याच्या) पापणीसंबंधी.