पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/665

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Pad (pad) (A. variant of pod, and orig. sig. Sa bag.] m. a cushion (कापूस वगैरे नरम पदार्थाची) गिरदी f(dim.), गादी, तक्या m. २ a kind of cushion, for writing upon कागदाचा पृष्ठा m, (टीपकागद असलेले) पुष्टिपत्र , (लिहितांना कागदाखाली .धरण्याचा) जाड पुठ्ठा -पुष्टिपत्र.३.a cushion used as a saddle (गादीचा) खोगीर m. a struffed guarda or protection (esp. for the-legs to prevent bruis: ing) (ढोपरापासून खाली पायाला इजा पोचू नय म्हणून) पायाला गुढघ्याला बांधण्याची पातळसर लहान गादी, पॅड . ५ (20ol.) the soft underpart of the foot of fos & some other animals (कोल्हे वगैरे प्राण्यांच्या पायाचा खालचा) गादीसारखा तळवा .. a floating leaf of a waterlily पाणकमळाच (पाण्यावर) तरतें पान १. ७ (med.) 0 8oft bag or citshion to prevent pressure (वर बांधण्याची)गादी/ P. cloth खोगराचें कापड.P. saddle गादीचा खागार m. P. tree खोगराचा (भांतील) सांगाडा m. F...." to slut: to furnish with a pad or padding (गादी, तक्या इ०)भरणे. २ (calico printing) to ami uniformly with a mordant (až tafaatqisqact) दंशक पदार्थ सारखा करणे; as, "To P. cloth":.. beat smooth or level ठोकून गुळगुळीत करणे, चा 8 to fill up (a book, a newspaper article with needless words (aantagaiata कसे तरी) भरून काढणे, विनाकारण फुगवणे. ' binding n. गादीची बांधणी.. Padding pt.p.. -the act. तक्या, खोगीर इ० भरणे १. २ the ma witle which any thing is padded गादी इ० भर पदार्थ m (कापूस, काथ्या, इ०) भर.३ materi inferior value, serving to extend a book, &c. सटरफटर , orf, (मजकुराची कशीतरी केलेला) दिडपलेला मजकूर m, भाकडकथा f. p. 8. printing) the uniform impregnation of otob a mordant दंशक पदार्थ सारखा लावणे. Paddle (pad'ı ) (For Paille, a freq. form of pu E. pad, to tread. 1 v. s. to dabble 21 with the feet पाण्यांत बंबणे-दुबकणे डबडब to use a paddle (as in rowing a bo वल्हवणे, वल्हें मारणे, दांड्याने पाणी लोटण: pat or stroke anorously or gently great थोपटणे. २ 80 propel with a paddle वल्हवणे, वर नेणे. ३to trample (पायांखाली) तुडविणे. [" CANOE, 10 be self-reliant 319691 gratare 3 स्वावलंबन पत्करणे.] P.n.a short, broad oar (पा रंद पात्याचें) हातवल्हें 2. २ the broad चिपणी पाते . ३ (of a weapon) मेख. ___paddle wheel पाते. ४a small gate in admis or let off water दार , दरवाजा m, दा paddleshaped instrument for stirring on (वल्यासारखा) कलथा m. जातील लेख वगैरे added P the material ३ material of nd a book, essays •pl. ४ ( calico son of cloth with form of pat. Cf. uabble in water बडब करणे. २ us a boat &c.) लाटणे. P.ut.to. । लडिवाळपणाने हवणे, वलहवित उडविणे. [To P. ONE'S | पायांवर उभे राहण var oar (पातळसर oad part of it मेख. (b)-of a ute in sluicss to ॥ दारें ॥५॥ - ng or mizing