पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/657

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सेंद्रिय मूलकाशी संयोग होऊन झालेला संयुक्त पदार्थ m, प्राणिल m, ऑक्साइड.. [ ACID-FORMING O. अम्लजनक प्राणिल m. BASE-FORMING O. भस्मजनक प्राणिल m. NEUTRAL O. उदासीन किंवा निवार्य प्राणिल.] Oxid. ability n. प्राणिल ( oxide ) होण्याची शक्ति , प्राणिलीभवनयोग्यता f. (b) प्राणिलीकरणयोग्यता. Oxidable a. प्राणिल (oxide) होण्यासारखा, प्राणिलीभवनयोग्य. (b) प्राणिलीकरणयोग्य. Oxidate, Oxidise v. t. to convert into an oxide guida apoi, प्राणिल बनवणे, प्राणवायुयुक्त करणे. २ उजहीन करणे. (39= Hydrogen. ). O'xidate, Oʻxidise v. i. प्राणिल होणे, प्राणवायुयुक्त होणे. २ उजहीन होणे. Oxid'ution, Oxidise'ment n. प्राणिलीकरण १. (6) प्राणिलीकरणपद्धति/. २ उजहीन करणे. (6) उजहीन करण्याची पद्धति /, उजहीन करण्याची क्रिया. (क्रिया= Process ). Ox'idator 38. a contrivance for drawing u current of oxygen to the flame of a lamp HIRIATरखी एके ठिकाणी प्राणवायूचा (oxygen) झोत आणण्याची योजना , आक्सिजनचा भाता (newly coined.) २ an ocidising agent स्वतःचा प्राणवायु दुसया पदार्थास देणारा पदार्थ m, प्राणवायुसंयोजक m. Oxidisable a. प्राणवायूशी संयोग होण्यासारखा, प्राणवायु संयोज्य. Oxidiser n. On Oxidising agent प्राणवायु संयोजक m. Oxidate, Oxidise, See under Oxide. Oxon (oks'-un ) [ L. abbreviation of Osoniensis.] a. आक्सफर्डचा. On. आक्सफर्ड परगणा m. (ह्या अर्थों Oxon च्या पुढें पूर्णविरामाचें टिंब लिहीत नाहीत.) २ आक्सफर्डच्या बिशपची सही, (ह्या अर्थी Oxon च्या पुढें पूर्णविरामाचे टिंब लिहितात). Oxo'nian n. an Oajord man आक्सफर्ड शहराचा किंवा परगण्याचा रहिवाशी m, आक्झोनियन m. २ a student, or graduate, of Oxford University आक्सफर्ड विश्वविद्या लयांतील विद्यार्थी किंवा पदवीधर m. Oxychlo'ride n. a combination of chlorine and Oxygen witle another element प्राण, हर व दुसरे एखादें मूलतत्त्व यांचा संयुक्त पदार्थ, प्राणहरिल; as, "Phosphorus oxychloride=स्फुरप्राणहरिल." Oxygen (oks'i-jen) [ Lit. that which generates acids ', from Gr. oxys, sharp, acid, and gennao, Sk. जनू, to generate.] 2. प्राणवायु m, आक्सिजन. Ox'ygenate, Ox'ygenise v. t. to unite, or cause to umite, ruith oxygen प्राणवायूशी संयुक्त करणे. Oxygenation n. प्राणवायूशी संयुक्त करणे n. Oxygenous a. pertaining to or obtained from oxygen प्राणवायूपासून झालेला. Oxyhydrogen a. pertaining to a mixture of oxygen and hydrogen, as in a form of blow.pipe in which jets of either ignite as they issue from separate reservoirs प्राणोज or प्राणोजीय. [OxYHYDROGEN FLAME प्राणोज ज्योत. Oxyhydrogen lamp n. (प्राणवायू (आक्सिजन)