पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/609

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रशस्त. १० not crowding or close सुटा, पातळ, विरळ, मोकळा, तुरळक, विसकळ. ११ unbalanced. (as an account ) चालू, उभा, ओढता, खरकटा. १२ unengaged रिकामा, मोकळा, खुला; as, “ To keep a day o. for any purpose." १३full, commanding, fine (as countenance &c.) उदार, प्रशस्त, धीर, गंभीर, मोकळा, आंतल्या गांठीचा नव्हे; as, "An O. aspect." 98 not frozen up, clear ( as & river &c. ) ania गोठून न गेलेला, मोकळा, चालता, गम्य, उपसर्पणीय. १५ (seam, joint, &c.) उसू, ढिला. १६ (a vowel &c.) उदात्त, विवृत. Open-eyed a. watchful दक्ष. Openhanded a. generous उदार, सढळ, सढळ हाताचा, मोकळ्या हाताचा, उदारहस्त. Open-handedness n. उदारपणा m, सढळपणा m. Open-hearted a. (मनाचा) मोकळा, सरळ, खुल्या दिलाचा, मोकळ्या मनाचा. Open-heartedness n. (मनाचा ) मोकळेपणा m, सरळपणा m. Openly adv. उघड, उघडउघड, उघडपणे, उघडपणी, स्पष्ट, स्पष्टपणे, खुल्या रीतीने, जाहीर रीतीने, उघडमाथा, हजारों लोकांसमोर, बोलूनचालून, साकसुरत. [ O. AND SECRETLY ( telling, teaching &c.) अंधारी उजेडी (सांगणे, शिकवणे वगैरे).] २ मोकळ्या मनाने, खुल्या दिलाने, मन मोकळे करून, उघड्या रीतीने, कपटावांचून, स्पष्टपणाने, उघडपणे. Open-minded a. free from prejudice मोकळ्या मनाचा, प्रांजल, सरळ. Open-mindedness 2n. प्रांजलपणा m, सरळपणा m. Open-mouthed a. (आश्चर्याने विस्मयाने) आ वांसलेला, तोंड पसरलेला, वांसलेल्या तोंडाचा, उघड्या तोंडाचा. २ greedy, opacious लोभी. ३ clamorous गडबड्या , बडबड्या. Open-ness . उघडेपणा m, मोकळेपणा m, खुलेपणा m. २ प्रसिद्धपणा m, प्रसिद्धि , प्रसिद्धता , उघडीक f. ३ मनाचा मोकळेपणा m, सरळपणा m, सरलता. ४ मोकळेपणा m, खुलेपणा , प्राशस्त्य , प्रशस्तता. ५ विरळपणा m, विलकळीतपणा m. ६ उदारपणा m, सढळपणा m. Opening, See under Open v. Opera (op'er-a) [L. opera, work.]». a musical drama संगीत नाटक १. २a place where operas are pers formed संगीत नाटकगृह ", संगीत नाटकघर १. Opera-glass n. (नाटकगृहांत उपयोगी पडणारी) नाटकी दुर्बीण f. Opera-house ?. संगीत नाटकगृह . Operameter (oper-am'z-ter) [L. opera, work, and meter.] 1. (गिरणींतील लाटेच्या, आंसाच्या व चाकांच्या फेन्या, इंजनाच्या दट्ट्याचे ठोके, व छापण्याच्या यंत्रांतून निघणाऱ्या प्रती वगैरे) काम मोजणारे घड्याळ. Operate (op'er-āt) [L. operari, to work. ] v. i. to worle चालणे, काम करणे. २ to produce an appropriate physical of ect ( योग्य) परिणाम करणेघडवणे. ३ (med.) to take efect लागू होणे -पडणे. ४ to exert moral power or influence (77979T) परिणाम करणे -होणे, (नैतिक) असर करणे होणे; as, "The virtues of private persons 0, but on &