पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/596

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

of the olders stamp." Old-fashioned a. जुन्या चालीचा, जुन्या पद्धतीचा, जुन्या वळणाचा, जुन्या ढबीचा, जुन्या रीतीचा. २ जुन्या चालीरीतींचा आभिमान असणारा, जुन्या रीतरिवाजांना चिकटून राहाणारा, जुन्याचा अभिमानी. Old gold n. फिका पिवळा रंग m. Old ness n. म्हातारपण , म्हातारपणा m, वृद्धत्व १. २ जुनेपणा m, जीर्णस्व १, बहकालिकत्व n. Old'ish a. जुनवट, आडजुना. O. maid n. (उतारवयाची असून जिचा विवाह झाला नाही अशी) म्हातारी वृद्ध कुमारी f. O. Nick, O. Scratch, O. One सैतान m. O. ss 1t 22. अनु. । भविक खलाशी m, कसलेला-जुना खलाशी m. O. School C. जुन्या पक्षाचा, जुन्या पक्षाला चिकटून राहाणारा, जुन्या पक्षाचा अभिमानी, जुन्या मताचा, जुन्या संप्रदायाचा, जुन्या चालीचा पद्धतीचा-शाळेचा.O. School n. जुना पक्ष m, जुना संप्रदाय m, जुनी शाळा (शाळा in the sense of पक्ष), जुने मत १. २ जुन्या पक्षाचे-संप्रदायाचे-शाळेचेमताचे आभिमानी m. pl. O. song n. a mere trifle क्षुल्लक गोष्ट लक्षात न घेण्यासारखी गोष्ट बिाब./. २a very small price फारच थोडी-अल्प किंमत 1. Old'ster " म्हातारा होत चाललेला मनुष्य m, अर्धवट म्हातारा सालला m. O.-time a. पूर्वीच्या काळाचा, प्राचीन, जुना. hotong standing फार दिवसांचा, कधींचा. ३ जुन्या वळणाचा, जुन्या चालीचा-ढबीचा-पद्धतीचा.0.-tim'er n. एकाच ठिकाणी-एकाच अधिकारावर म्हातारा झालेला m. . wife n. a prating old woman or even a man फार बोलणारी बडबडी वद्ध बाई f. (b) फार बोलणाराबडबड्या वृछ पुरुष m. Old-womanish a. like an woman म्हाताच्या बाईसारखा, दबळा, नामदें, बहिमती. Old'-world a. belonging to early times काचान काळचा, पुराणकालीन, जुना, जुनापुराणा, चुकीचा (?.)0..the Eastern Hemisphere पूर्वगोलार्धे .' जुने जग , जुनी दनियाf. Of old adv. formerly, an ancient times प्राचीन काळी, पूर्व काळी. Oldschool, Oldtime, Oldworld, See under Old. leaginous ( õ·lē-aj'in-us) (L, oleaginus--oleum, oil.] a. having the nature or properties of oil asta गुणधर्म असलेला, तैलधर्मी, स्निग्ध, तेलकट.(b) containeng an oil or oily substance तेल किंवा तेलकट पदार्थ असलेला, तेलसर.२ (fig.) fawning (in speech &c.) खुशामत्या, गोडबोल्या. Oleaginousness . तेलकट पणा m, तेलसरपणा m. ler (oʻle-an-der) [Fr. oleander; corrupted from rhododendron, rose-tree.] 1. (-tree) कण्हेर non (o-lek'ra-non) [Gr. olene, elbow, & on the head. ] 1. कोपराचे मागचे हाड n. [O. PROCESS कोपराचे मागचे हाड 12.] ter (olē-om'é-ter) L. oleum oil + meter. ] च विशिष्टगुरुत्व काढण्याचे व त्यायोगे त्याची भाजण्याचे यंत्र , तैलशद्धिमापक. or shortly Oleander ('le-an-G ___Gr. rhododene Olecranon (0-12 Isranion, the head. Oleometer (ole-o N, तेलाचे विशिष्टगुरु शुद्धि मोजण्याचे यंत्र तैलमापक