पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/567

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Obligation See under Obligate. Obligatory s Oblige (o-bli'j) [ L. ob, and ligare, to bind.] o. t. to Uind or constrain भाग पाडणे, भागास आणणे, (-ला) प्राप्त करणे. [To BE OBLIGED 10 भागास येणे, भाग असणे, प्राप्त असणे, भार m. पडणे ALL WITH in.con.] २८o bind by favours उपकाराने बांधणे-बांधून घेणे, उपकारबद्ध-मिंधा-ऋणी करणे. ३ to do a farour to कृपा f-मेहेरबानी / मेहरबानगी/उपकार m. करणे with वर of o. Obligable a. (R) (to a promise) वचनास जागणारा, शब्द खरा करणारा. Obliged pa. t. O. hd. p. bonund भाग पाडलेला, बांधलेला, उपकारबद्ध, ऋणा, आभारी, उपकारी, उपकृत, लागला. Obligee. ( धनको , सावकार m. Obli'ging a. disposet oblige or confer favours उपकार करणारा, उपकार परोपकारी, उपकारशील. Obligingly adv. मेहरबानान मेहरबानगीनें, उपकारबुद्धीने. Obli'gingness n. महर, बानगी, मेहरबानी, परोपकारबुद्धि , परोपकारिता उपकारशीलता f. Obligor' ११. ( law ) रिणको m. Obligee ) Obliging See under Oblige. Obligor Oblique (ob-lēk') [Fr. --L. obliqus -ob, and lights bent, slanting.] a. slanting आडवा, तिरकस, तिरका, तिरपा, तिर्यक्र.२ not straightforward वाक' वक्र. ३ inclined at other than right angle तिया, तिरका, विषम. [O. SPLIERE तिर्यक् गोल.] ४ (gram denoting any case except the nominative ale विभक्तीचा, कारकविभक्तिक, (प्रथमेशिवाय बाका विभक्ति दर्शविणारा. [OBLIQUE CASE कारक , कारण विभक्ति f.] ५ (fig.) by insinuation उपरोधाचा, उपरोधी, उपरोधिक, वक्र. [O. NARRATION india navration दुसऱ्याच्या भात सांगितलेला मजकूर Obliquely adv. आडवा, तिरका, तिरकस, आ काकरता, कातरता, कसरता, कापता, कहाता, का तिर्यक. २ उपरोधाने, अन्योक्तीने, वक्रोक्तीन, ४.. Obliqua'tion (R.), Oblique'ness, Obliq'ull तिरकेपणा, वांकडेपणा m, आडवेपणा m. २ ing direction तिरवाई, वांक or बांक m, a तिर्यक्त्व १. [OBLIQUITY OF THIS ECLIPTIC काति तियक्त्व .] ३ deviation from moral recti (सन्मार्गापासून) ढळणे -च्युति , विपथगमन Obliquity, See under Oblique. Obliterate (ob-lit'er-āt ) | L. obliteratum -ob, & litera, a letter, 7 v. t. to Ulot out (me पुसणे, पुसून टाकणे, (वर) बोळा फिरावण OBLITERATED घसवटणे, उडणे, झडणे, बुजर्ण, पु २to destroy (markings &c.)घसवटणे, उडवण दिसेनासा करणे, नाहींसा करणे. (). 4. (:00:). distinct ( applied to the markings of पुसट, अंधुक, लुप्त, घसटलेला, दिसनाला झरता, ness, Obliq'uity 16. m. Pa slant 2 rectituile tum -ob, over ८ ( memories) । फिरविणे. [TORE जणं, पुसून जाणे. उडवणे, वझवणे, (cool.) scarcely mgs of insects) दिसेनासा झालेला.