पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/555

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पौष्टिकता.), पौष्टिकपणा m. Nutritional a. पोषणांगभूत, पोषणविषयक, पोषणजन्य; as, “ N. changes". Nutritiously adv. पोषक म्हणून Nutritiousness r. पौष्टिकपणा m, पोषकता , पुष्टि f. Nutritory a. notishing पोषक, पुष्टिकर, पुष्टिज नक. २ concerned. in thrition पोषणासंबंधीं, पोषणोपयोगी, पोषणास लागणारा, पोषणावश्यक. Nutritively adv. पोषणधर्मानें. Nutritiveness १. पौष्टिकता./, पोषणधर्म m. Nux vomica ( nuks vom'ik-a ) [L. Nux, a nut, and l'omicus, from vomere, Sk. , to vomit.] n. (the tree) काजरा m, कुचला m. २ ( the fruit ) काजयाचें फळ n. ३ ( the seed) कुचली , कुचल्याची बी.f. [ The seeds are sometimes called Quaker bullons.] Nuzzer (nuz'er) [Hind.] n. a present made to a superior नजराणा m, नझर or नजर, भेट./. Nuzzle (nuz'l) [ A frequentative verb from Nose. ] v. 1. to rub the rose against (like a swine in the mud) नाक घासणे, नाकाने उकरणे -हसकणे; as, "The red mare nuzzled her head against his breast.” pto go with head poised like a swine, with nose doun नाक खाली करून जाणे-चालणे; as, "Sir Roger shook his ears and nuzzled along." 3 to nestle बिलगणे, चिकटणे. Nyctitropic (nikti-trop'ik) [ Gr. ruklos, Sk. ait, night, & Gr. tropikos, turning.] a. (bot.) turning in a certain direction at night (विशेष दिशेकडे) रात्री वळणारा, रात्रिपरिवर्ति; as,"N. leaves of flowers." Nymph (nimf) [ Fr. nymphe-L. nympha-Gr. nym phe, a bride, lit. 'a veiled one'. ग्रीक nymphe शब्दाचा मूळ अर्थ 'बुरखा घेतलेली तरुण स्त्री किंवा वधू' असा आहे. ग्रीक nymphe, इंग्रजी काव्यांतील nymph, आणि हिंदूंची अप्सरा ह्या तीन शब्दांतील कल्पना अगदी भिन्न आहेत. (अप्सरेसारखी) अतिलावण्यवान् स्त्री ही कल्पना मात्र ह्या तिन्ही शब्दांना साधारण आहे. प्राचीन ग्रीक गाथाशास्त्रांत nymphé शब्दाचा अर्थ जलाची किंवा वनाची अधिष्ठात्री देवता असा आहे. ग्रीक nymphe अतिशय लावण्यवान् असून पृथ्वीवरच राहतात अशी ग्रीक लोकांची समजूत होती. हिंदूंच्या पुराणांतील अप्सरा ग्रीक लोकांच्या nymph| सारख्या अतिशय लावण्यवान् असतात, परंतु त्या स्वर्गात रहातात. इंग्रजी वाझयांतील nymphs शब्दाचा अर्थ अतिशय लावण्यवान् परंतु काल्पनिक स्त्रिया असा आहे. ] 1. (अप्सरेसारखी लावण्यवान् ) जलदेवता f, वनदेवता , पर्वतदेवता/. (b) अप्सरा, देवता.. २ a young and beautiful maiden 37cati (used fig.) f, pasiquiala Eftf, HET HAR f. Nymph'al, Nymph'ic, Nymph'ical a. (अप्सरेसारख्या लावण्यवान् ) जलदेवतेचा-संबंधी, वनदेवतेचा. Nymphean a. जलदेवतेचा, वनदेवतेचा, देवतेचा, अप्सरेचा ( loosely ). २ जलदेवतांच्या योग्य, वनदेवतांच्या लायक, देवतांच्या योग्य अनुकूल. ३ in.