पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/538

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-फेंदारणे. TO STINK IN ONE's N.s (-च्या) नाकांत शिरणे, घाण येणे g. of 8.] Nostrum (nos'trum ) [ L. nostrum, 'our own' i. e. a special drug peculiar to the seller -nos, Sk. 77: us.] n. any secret, patent or quack medicine जडीबुटी f, वल्ली , गूढौषध n, गुतोषध १. २ any favourite scheme (राजकीय किंवा सामाजिक सुधारकाची) आवडती योजना, जडीबुटी (fig.)f, प्रयुक्ति. Nos'trums n. pl. Not ( not ) [ Same as naught, from A. S. ne, not, ___ and wiht, a whit. ] adv. नाहीं, ना, नव्हे, नये, न. No'-ta be'-ne [L. nota, note, and bene, well.] ___note evell टीप, (lit.) नीट लक्षात ठेवा. Notable (nõt'a-bl) [Fr. notable -L. notabilis,nota, a mark.] a. worthy of being known or noted लक्षात ठेवावयाजोगा -सारखा, संस्मरणीय, जमेस धरावयाजोगा -सारखा. (b) plain, evident लक्षांत येण्याजोगा -सारखा, स्पष्ट, उघड, खुला. २ remarkable, memorable नांव घेण्याजोगा -सारखा, विशेष, जमेतला, प्रसिद्ध, प्रख्यात, नामांकित, महशूर, विशिष्ट, उत्कृष्ट, ख्यात. ३ thrrifty काटकसरी, मितव्ययी. [A N. HOUSEWIFE संसाराला चांगली बायको.] N.n. संस्मरणीय गोष्ट. २ शिष्ट मनुष्य m, बडा मनुष्य m, बडा m. Not'ables n. pl. (राजकीय दृष्टया) प्रसिद्ध पुरुष m. pl. [A COUNCIL OF N.s शिष्टमंडळ , बड्यांचे मंडळ ११.] Notabil'ia m. pl. things worthy of notice संस्मरणीय गोष्टी . pl. २ note-2worthy sayings ध्यानात ठेवण्याजोग्या म्हणी f. pl., सभाषितें . pl. Notability n. quality of being notable संस्मरणीयता.. २ प्रसिद्धि, विख्याति J. ३ a notable person or thing प्रसिद्ध पुरुष किंवा AFT; as, "Parisian notabilities." Not'ableness n. प्रसिद्धि , संस्मरणीयता/, ख्याति f. Notably adv. प्रसिद्धपणे, विशेषतः, लक्षात येण्यासारख्या रीतीने. Notary (nõt'a-ri) [L, notarius,-nota, a mark. ] n. a person publicly authorised to draw up or attest contracts or similar documents, to protest bills of exchange &c., and discharge other duties of a formal character हंडी न सचकारल्याबद्दल दाखला दणारा m. हा बहुतकरून Solicitor असतो. ह्याला Notary public असेही म्हणतात. Notate (no'tāt) [ L. notatus, marked, pa. p. of notare, to mark.] a. (bot.) marked with coloured spots or lines निरनिराळ्या रंगांचे ठिपके असलेला, निरनिराळ्या रंगांच्या रेषा असलेला, नानावर्णचिन्हांकित, नानावर्णरेषांकित. Notation (no-ta'shun) [L. motare-atum, to mark. ] m. the act of recording by marks or symbols संकेतचिन्हांनी किंवा खणांनी लिहिणे , अंकणे n, अंकणी J, अंकन . २ the practice of recording by marks or Bymbols अंकनपद्धति , संकेतचिन्हांनी किंवा खुणांनी