पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/479

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पणाने. २ necessarily जरूर. Need iness n. indigence जरूरी./, गरीबी/, कंगाल स्थिति./, कंगाली/. Need'. ing pr. p. & v. 1. Need'less a. 12ot needed, un92ecessary अनवश्यक, रिकामा, व्यर्थ, निष्कारण, pop. निकारणी, अकारण, Pop. अकारणी, निष्प्रयोजन, निरर्थक, फुकट; as, " Needless expenses." २ groundless विनाकारण, निष्कारण; us, " Needless jealousy." Needlessly adv. विनाकारण, कारणावांचून, प्रयोजनावांचून, निष्कारण, उगा, उगाच, उगीच, व्यर्थ, रिकामपणी, नसतेपणी. Needlessness 2. अनवश्यकता, अकारणीपणा m, निष्कारणीपणा, अकारणत्व , अप्रयोजन 22, बेजरूरी f. Need'y a. very poor' गरीब, कंगाल, (अन्नाला) मोताद, गरजवंत, गरजू. Need-fire, Needful, See under Need. Neediness, U Needle (ned'l) [A. S. ncedel, a needle ; Ger. nahen, to sew; L. nere; Gr. neeir, to spin.] n. f, सुई, सू, सूची, सूचिका. [EYE OF A N. नाक, नेहें 2, ने. 2. POIN' OF A N. सुईचे टोंक 2, सूच्यग्र ११.] २ any slender pointed. instrument like a needle, (as the magnet or movable bar of a compass ) (सुईसारखा) कांटा 2, सूची /, सूय /. ३a stender wire used in Penitting (विणकामाची) सुई , सूय , सळई, सळय . ४ an aciform crystal सुईसारखा -सूच्याकार स्फटिक m. ५ anything sharp and pointed सुईच्या आकाराची -सूच्याकार वस्तु . & (archit. ) går f. N. v. t. to forn into a shape like a needle सुईच्या आकाराचा करणे, सुईसारखा करणे; as, “ To N. crystals." २ 10 2worlc with a needle शिवणे, विणणे, टांके घालणे. N. v. . to become of the shape of needles सुईसारखा -अणकुचीदार -टोंकदार सुईच्या आकाराचा होणे -बनणे. Needle-book n. सुया ठेवण्याचे पुस्तक. Needle-case 22. सुया ठेवण्याची डबी f. Needleful १. (शिवण्याकरितां एकाच वेळी) सुईच्या नाकांत -नेड्यांत ओंवलेला दोरा m. Needlefuls n. pl. Need le-gun n. सुईची बंदुक . ह्या बंदुकीमध्ये घोडा (hammer) नसून लबलबी (trigger ) ओढल्याने सुई (needle ) फटाक्या ( percussion cap) वर पडते व बार होतो. Needle-pointed a. अणकुचीदार, टोंकदार. Needler 22. () सुया विकणारा 7, सुयांचा व्यापारी m. (b) सुया तयार करणारा m. Needle. shaped a. (bot.) सूच्याकार (पर्ण). Needle-telegraph १४. चुंबकसूचीचे किंवा सुईचे तारायंत्र , चुंबकतारायंत्र १. (या तारायंत्रांत चुंबकाच्या कांट्याने तारा घेतात.) [ चुंबकसूची = MAGNETIC NEEDLE. ] Need'le-woman . () शिवणकाम करणारी स्त्री, शिवण- . कामकरीण , शिंपीण./. (b) विणकाम करणारी स्त्री, विणकरीण/. Needlework n. विणकाम 2. २ शिवण काम , शिवणे १. ३ embroidery by the needle कशिदा m.