पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/472

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

the adjective or the adverb is regarded as a preposition. The same is also true of the word nigh. Near prep. close to, adjacent to, not far from नजीक, समीप, निकटी, सरसा. Near ... to approach, to come nearer (-च्या) जवळ-नजीक-समीप लगत जाणे होणे -येणें ; as, “ The ship neared the land." Near dai. to dratv near, to approache जवळ नजीक -समीप लगत येणे-जाणे पावणे. Nearby a. adjacent जवळचा, नजीकचा, समीपचा, लगतचा. Nearly adv. closely जवळ, नजीक, लगत, लगत्यास, समीप, निकटी. २ सुमारें, अदमासें. ३ narrowly लगत, जिवावर येऊन, जिवावर ठेपून, थोडक्यांत. Near'ness 1. जवळपणा m, निकटपणा m, समीपता, सांनिध्य , नैकट्य , निकटवर्तित्व , सलिहितत्व , संनिधान ४. २ closeness in friendship जवळपणा m, जवळचे नाते, गोत , मित्रत्व , मैत्री/. ३imitation of anything closely (-ची) हुबेहुब नकल, मूलानुकारिता.. ४ नजीकपणा m, समीपता, सरळता सरळपणा m. Near'. sighted a. जवळचेच ज्याला दिसते असा, जवळच्या पृष्टीचा, हस्वदृष्टि, उलट्या बाहुल्यांचा. Near'-sightedness n. (ज्यामुळे फक्त) जवळचीच वस्तु दिसते असा दृष्टिदोष m, हस्वदृष्टिदोष , आखूड दृष्टि f. Neur'. point n. the nearest point the eye can focus (For पोचण्यासारखें अगदी) जवळचें मकाण , समीपबिंदु m. Neat (nēt) [A. S. neat, cattle, a beast -neotan, niotan, to use ; cf. Scot. nout, black-cattle. ] a. belonging to the bovine genus गाई, बैल इत्यादिकां. संबंधी, गुराढोरांचा संबंधी. N. n. blacke catale ढोरें. pl., गुरें. pl., गुरेढोरे n. pl., बैल m, गाय f. Neat'cattle n.. मासाची जनावरें 8. pl. यांत बैल, गाई, म्हशी, व रेडे यांचा समावेश होतो. Neat'.herd n. one who tends or has the care of cattle गुराखी m, गरें चारणीस नेणारा m, जांगळी m. Neat-house na building for the shelter of neat-cattle iarnitat.m. Neat's-foot oil n. an oil oblained from the feet of oxen (गाय, बैल, इत्यादि) ढोरांचे पाय पाण्यांत शिजवून काढलेली चरबी, ढोरांच्या पायाची चरवी/, ढोरतेली. Neat's leather n. leather made of the hides of neat-cattle गुरांची कातडी कमावून केलेले चामडे 1. Neat (nēt) [Fr. net -L, nitidus, shining -nilere, to shine.] a. trim, tidy, clean, nice नीट, नीटनेटका, नीटस, नीटसर, ठाकठीक, ठीकठाक, चकपक, लकपक, चापचोप, साफसूफ, स्वच्छ, व्यवस्थित. २ well-shaped, of just proportions नीट, नीटस, रेखल्यासारखा, आकारशुद्ध, डौलदार, जेथल्या तेथे असलेला, घाटदार, सबक, गोजिरवाणा, सुरेख, नीटनेटका. ३ without mixture or adulteration (said of brandy, wine, &c.) निळ, शुद्ध, स्वच्छ. ४ adroit, clever चतर, हपार, कुशल, प्रवीण. ५ 8mart (of speech or action) मार्मिक, झणझणीत, चुणचुणीत, तडफेचा, तडकफडक.