पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/420

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

n. Mudd'y-mettled a. (Shakes. ) dull-spirited, spirit-less निरुत्साही, उत्साहहीन, उदास, उदासीन, मेलतोंड्या, रड्या. Mud fish ?. चिखलांत राहाणारा HIAI M. Mud'-flat n. a muddy strip of shore submerged at hightide (समुद्र, खाडी इ. कांचे कांठची भरतीने भिजल्यामुळे) चिखलट (झालेली) जमीन . Mud'-guard n. चिखलफळी./, चिखल उडूं नये म्हणून चाकाला लावलेला पत्रा m. Mud'-hole m. a place full of mud चिखलट जागा./, राड / दलदल./. २ (SteamBoilers ) un orifice in the bottom of a boiler through which the sediment collected in it is taken out बायलरांतील (पाण्यांत असलेला) गाळ बाहेर काढण्याचे द्वार १५, गाळाचे भोक 3. Mud'lark N. गटारें साफ करणारा मनुष्य m. २ (खाडीस मिळणान्या नद्यांच्या किना-यावरील) चिखलात रुतलेल्या वस्तु शोधणारा लांबवणारा. ३ उचल्या, चोर . Mud'-volcano n. (आपल्या मुखावाटे चिखल बाहेर टाकणारा ) चिखल्या ज्वालामुखी m. Mud'-wall मातीची भिंत/. Muddle ( mud'1) [Low Ger, mudde. ] v. t. to render 8tupid svitli liquor (अमलाने) गुंगविणे, निशा /-गुंगी f. आणणे. २ ( R.) to waste उधळणे, उधळून टाकणे, उडवणे, व्यर्थ खर्चणे, दुरुपयोग करण; as, “ They muddle the money away without method.” ३ to malke a mess of, to confuse गोंधळ करणे, एकागल्ला करणे, कालवाकालव करणे ; as, “ To M. matters." ४ ( also ) to perple: गोंधळवणे, गोंधळांत पाडणे. [ To M. THROUGH (अंगी कौशल्य नसले तरी एखादें काम ) चुकत माकत करणे. | M. ११. confusion, mess, bewilder ment गोंधळ , घोंटाळा m, कालवाकालव f, अस्थिरता f, मनश्वांचल्य 2. (b) मनाचा बुद्धीचा घोंटाळा m. Muddled pa. t. and pc. p. Mud'dle-head . ( collog. ) a blockhead ठोंब्या m, धाडा m, मठ्या, दगड m, टोणपा m. Mud'dle-headed ar. (collog. ) ठोंब्या. Muddle-headedly adv. टोणप्या. प्रमाणे. Muddle-headedness 22. मठपणा, मूर्खपणा M. Muezzin ( mu-ez'in ) [ Arabic ] n. (प्रायः मशिदीच्या बुरजावर उभे राहून निमाज पढण्याची वेळ झाली आहे असे ओरडून सांगणारा मशिदीचा) म्यूएझिन m, बांगी m. auuff ( muf) [ Ger. muff, a muff, Dut. mof a sleeve.] n. a warm fur-cover for the hands in eventer' (लोकरीचा) केसाळ हातमोजा m, केस अस लेल्या कातड्याचे केलेलें हस्तवेष्टन ०. Muff ( muf ) [E. moffle, to stammer. ] 2. a slupid. 400 मूर्ख m, मूर्ख मनुष्य m, बेअकली m, अर्धवट m. M. v. t. to handle awkwardly, to fumble 3771671 सारख अडाण्यासारखें करणे, चांचपडणे, चांचपणे. Muffed pa. t. & pa. p. Muffing pr: p. & V. 1. tile ( muf'l) [ Fr. moufter -moufle, a muff. V. t. to wrap up as with a mutt; to cover close orten with up ) गरगटणे, गुरफटणे, गरगटन टाकणे, बोखारून झांकून घेणे, टापशी f. बांधणे, बुरखा m M MU