पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/357

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Misadvertence n. inadvertence दुर्लक्ष १, हयगय . Misadvice' 22. bad advice दुरुपदेश m, वाईट मसलत f, खोटा -गैर सल्ला m, कुमंत्र m. Misadvise' v.t. to give bad counsel to (-ला) वाईट उपदेश करणे -सांगणे, गैर सल्ला देणे, कुमंत्र सांगणे. Misadvised' pa. t. M. pa. p. कूपदिष्ट, कुमंत्रित, कान फुकलेला, वाईट सल्ला दिलेला. Misadvisedly adv. दुरुपदेशाने. Misallega'tion n. an erroneous statement or allega tion चुकीचा आक्षेप m, चुकीचा -निराधार दोषारोप -आरोपm -विधान ॥ म्हणणे , अयथार्थ -खोटा आरोप m, व्यर्थ दोषारोप m, गैरहकीकत f. Misallege' ५.t. to allege or state wrongly or erroneously flater आक्षेप घेणे, खोटा आरोप करणे, निराधार -खोटे चुकीचे विधान करणे, व्यर्थ दोषारोप करणे, चुकीने म्हणणे सांगणे. Misalliance 2n. a bad alliance, esp. a marriage with one of a lower rank अयोग्य संबंध m, अयुक्त संबंध m, हलक्या कुळाशी (असलेला or केलेला) शरीरसंबंध m, अयोग्य लग्नसंबंध m. Misallied' a. अयोग्य संबंध झालेला -केलेला. Misal'ter v. t. to alter for the worse aasta algo, खोडून जास्त चुका करणे, (खोडाखोडी करून) अधिक बिघडविणे, जांवईशोध करणे. Misanthrope, Same as Misanthropist. Misan thropist ( mis-an'thro-pist ) [ Fr. -Gr. misanthropos,-misein, to hate, & anthropos, man. ] n. a hater of mankind मानववैरी m, मनुष्यद्रोही m, मनुष्यजातीचा द्वेष्टा, समाजाचा द्वेष्टा, जनद्वेष्टा m. २ one who distrusts every one else Asiat T@SITET करणारा, कोणावरही विश्वास न ठेवणारा. Misanthropic, Misanthropical a. मानवजातीचा समाजाचा तिरस्कार करणारा, समाजावर अविश्वास करणारा, माणुसघाण्या, माणुसगंध्या, माणुसगंधारा, जनद्वेषी, fanga or. Misanthrop'ically adv. Misan'thropos N. (Shakes.) a misanthrope जनद्वेष्टा m, समाजद्वेषी, Haari m. Misan'thropy 1. (oppo. to philanthro220) समाजद्वेष m, समाजतिरस्कार m, माणसाची घाण श्वास m -अभरंवसा m. Migapply' v. t. to apply wrongly, to use for a wrong purpose अपात्री -अस्थानी व्यय करणे, असब्यय m -अन्यथाव्यय m. करणे 9. of o., बेकार -बेजा खर्च करणे g.of o. २ (as a word) चुकीचा शब्दप्रयोग करणे, असत्प्रयोग करणे, भलत्याच ठिकाणी -अस्थानी वापरणे -उपयोग करणे, अस्थानी योजणे, कुयोजना करणे. Misapplica'tion n. a wrong application feracer m, अपात्रव्यय m, दुरुपयोग m, असद्व्यय m -विनियोग m, अन्यथाव्यय m, अन्यथा विनियोग m. २ चुकीचा प्रयोग m, असत्प्रयोग m, दुष्प्रयोग m, दुर्योजना. Misapprehend' ५.t. to misunderstand अन्यथाग्रह विपरीत ग्रह होणे, g. of 8. बरोबर न समजणे, चुकीचा -भलताच अर्थ करणे 9. of o., बरोबर लक्षांत or