पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काजा, कानघुशी or कानघुसणी, कोपरघुसणी, कोंड, कोंपरी. SOME OF THE PLAYS AT M.S ARE 3711711721, कुरगोट्या, ढोपरगोट्या.] N. B.:-Marble is also much used in self-explaining compounds; when used figuratively in compounds it commonly means hard, cold, destitute of compassion or feeling; as, M. -hearted=पाषाणहृदय, वज्रहृदय, कठिनहृदय. M. a. made of marble संगमरवरी दगडाचा, संगमरवरी. २ १esembling marble संगमरवरी दगडासारखा, संगमरवरी रंगाचा, चित्रविचित्र रंगाचा. ३ cold, unfeeling निर्दय, पाषाणहृदय; as, "A marble breast or heart." M.v.t. to stain or vein like marble संगमरवरी दगडा प्रमाणे चित्रित करणे, रंगीबेरंगी करणे. Mar'bled pa. p. संगमरवरी दगडाचा. २ veined or spotted like marble संगमरवरी दगडासारखा, संगमरवरी पट्टे असलेला, संगमरवरी रेघा असलेला; as, "M. paper." Mar'bler 8. Mar bling pr. p & o. n. Mar'bly a. संगमरवरा सारखा, संगमरवर असलेला. Marc (mark) [Fr. ] n. the refuse matter which remains after the pressure of fruit, particularly of grapes (फळांचा रस काढल्यावर राहणारा) चोथा m. March ( märch ) [L. Martius (mensis), (the month) of Mars.] n. the third month of the year, named ___from Mars, the God of war इंग्रजी वर्षाचा तिसरा महिना m, मार्च महिना m, मार्च m. March (mārch) M. E. marche, a boundary. ] 0. a territorial border, a confine (used chiefly in ple) हद , हद्दीचा -हद्दीवरील प्रांत m -प्रदेश m. .(इंग्लंड व स्काटलंड यांच्या, इंग्लंड व वेल्स यांच्या, किंवा प्राचीन इंग्लंड देशांतल्या राज्याच्या व पोटराज्यांच्या) सीमेवरील प्रान्त m. M. . . (with with) to hars the same boundary (-ला) लागून असणे, हद्दीला हा असणे g. of 8. March (märch) [Fr. marcher, to march. ] v. i. to move in order, (as goldiers) कवाइतीचे चालीने चालणे, कदमबराबरीने चालणे. २ to evalls in a grave, stately manner डौलाची-थाटाची चाल चालणे, थाटाचे डौलांचे चालीने चालणे, मिरवणे, ठमकणे, मिरवत -ठमकत चालणे, गजगतीने चालणे. ३ to proceed by walking in military order (सैन्याने पुढें) कूच करणे, मजल मारणे. M. ५. t. कवाइतीने -सारखी पावले टाकून चालवणे. २ मिरवणूक काढणे g.of o. ३ कूच करवण: M. n. military step or movement pargat 1 कदमबराबरीची चाल f. (b) advance of troops, mes tary progress कृचn, मजलदरमजल, पुढे पल्ला सैनिकगमन , सैनिकयात्रा . २ ( hence ) stately avaic steady onward progress डौलाची-थाटाची-मिरवणुका चाल, गजगति/.३ the distance passed over . marching पल्ला m, कृच, मजल f.४ a piece music designed to accompany and guide