पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अदावतीने, निष्कारण द्वेषाने, निष्कारण वैराने, आकसाने, चुरशीनें, दावा धरून, नुकसान करण्याच्या दुष्टबुद्धीन. Maliciousness ?. कुडाभाव m, द्वेषभाव m, दुष्टभाव _m, दौरात्म्य , कौटिल्य ?. Malign ( ma-lin' ) [Fr. mal.in -L. malignus, of evil __disposition-malss, bad, & genere, Sk. जन to produce.] a. (oppo. to benign) वाईट, दुष्ट, दुष्टबुद्धीचा. २ unfavourable, unpropitious उलट, उलटा, प्रतिकूल, अनिष्ट, खडतर, खष्ट, नाट, नाठाळ. M. o. t. to speak erril of, to vilify बदनाम बदनामी करणे, निंदा. करणे, नालस्ती करणे, तुफान बालंट कुफराण ॥ कुभांड । अदावत/ घेणें -रचणे with वर of o., अपघाद m -विकत्थन n. करणे g. of o. Malignance, Malig'nancy 1. bitter enmity, malice a m, दुष्टपणा m, दावा m, दंश m, अदावत, चुरस. २ Unfavourableness आनष्टता प्रतिकूलता.. ३ (med.) virulence अतितीव्रता, दुःसाध्यता, दुश्चिकित्स्यता f. Malign'ed pa... M. pa. p. नालस्ती केलेला, अप. वादित, अभिशप्त, विकस्थित. Malign'er n. Malign'. ing pr. p. तुफान घेणारा, अदावत करणारा, कुभांड रचणारा, अदावती, अदावत्या, तुफानी, कुभांडी, कुभांड्या. M. 0.28. तुफान घेणे . Malign']y ade. Malignant (ma-lig'nant ) (L. malignans, pr. p. of maliynare, to act maliciously. ] a. acting mar liciously, bent on evil (सदोदित दुसऱ्याचे) वाईट इच्छिणारा व (संधी आली असतां) वाईट करणारा, दुष्टस्वभावाचा, चुरशीने वागणारा, दावेखोर, दावेदारी कर. णारा. २ Pernicious अनिष्ट,खडतर, खष्ट, नाट, नाठाळ.३ (med.) tending to destroylife दुश्चिकित्स्य, दुस्साध्य, कठीण, प्राणावरचा, जिवावरचा, भयंकर, दुष्ट (रोग), काल or काळ ( in comp. as कालज्वर m, काळपुळी, काळफोड m.); as, "M. cholera." [M. FEVER कालज्वर m. ] M. n. a man of evil intentions (सदोदित दुसन्याचे वाईट इच्छिणारा व संधी आली असतां वाईट करणारा) दुष्ट मनुष्य m. Malignantly adv. दावेदारीने, चुरसखोरीने. Malignity n. intense and deep-seated malice उभा दावा m, खडतर वैर N, खडाष्टक n. ( Malignity implies a natural delight in hating and wronging others.) Malinger ( ma-ling'ger ) [Fr. malingre, sickly -mal, badly -), malus, bad, & 0. Fr. heingre, emaciated --L. æger, sick. ) v. t. to feign sickness in order to avoid duty (काम चुकविण्यासाठी) आजारी•पणाचे ढोंग करणे, दुखण्याचा बहाणा m मिष pop. मीस करणे. Malin'gerer n. काम चुकविणारा, चुकारतह, उडवाउडवी करणारा. Malin'gery n. चुकारखोरपणा m, उडवाउडवी करण्याची संवय. Malison ( malki.zn) [O. Fr. a doublet of Malediction; as Benison of Benediction. ] n. (poet. ) a Curse (opno. to Benison) अपशब्द m; as, "Their malison was almost as terrible as the curse of a priest."