पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

remind आठवण -स्मरण करणे देणे, आठवून देणे, टोचणे , डवचणें ; as, "To J. the memory." J. v.i. to move by shocks, to tracel slowly खुटुरुटु रुटुखुटु रडतरडत रखडतरखडत चालणे जाणे, हळूहळू •आस्ते भास्ते -हलके हलके-सावकाश जाणं चालणे..J... a slight shock, a push (intended to awaken attention) (लक्ष वेधण्यासाठी मारलेला) धक्का m, डौंचणी/, डवचणी/, टोचणी/, हिसका m, टुमणी/, दुसणी/, उटाळा m. Jogtrot n. a slow jogging tros क्षुद्रक क्षुद्रक चाल f. Jogged' pa. in & p. P. Jogging pr. P. & . . रडतखडत, रुटुखुटु, तुनुमुनू, &cJogg'ingly adv.

Joggle ( jogʻl ) ( Dim. of Jog. ) v. t. to jog orshake slightly, to jostle हळूच धक्का देणे- मारणे. J. ५.i. to shake हालणे, कांपणे.. Joggled pa. t. & P. p.

Jogg'ling pr. p. & v. n.

Jolin ( Jon ) [Heb. yokhiniin, one whom Jelovali has favoured.] 1. a masculine Christian name खिस्ती मनुष्याचें 'जान' असें पुलिंगी नांव . [ Jons, THE BAPTIST AND JOIN, THIE EVANGELIST ARE TWO VERY FAMILIAR NAMES IN THE NEW TESTAMENT.] इंग्लंडमध्ये जॉन हे नांव पुष्कळच प्रचारांत आहे. R also used as a representative piroper name for a fool-man, butler, ecailer, messenger or the like इंग्लंडांत हमाल, बबरजी, वाढपी, हजरे वगैरे नोकर लोकांस त्यांचे खरे नांव माहित नसले तर हांक मारण्याकरितां 'जान' हा शब्द वापरतात. John Bull ( NAME OF A CHARACTER REPRESENTING THE ENGLISI NATION IN ARBUTINOT'S SATIRE. ) 18. a personification of the English nation gasft राष्ट्रांतील गुणदोष दाखविणारे पात्र , जानबुल m. २ English-mes collectively इंग्रज लोक, इंग्रजी राष्ट्र. ३the typical Englishman राष्ट्रस्वरूपी इंग्रजी मनुष्य n. 8 an individual Englishman who exemplifies the national character' (महाराष्ट्राचे सर्व गुणदोष ज्यांत आहेत असा) राष्ट्रस्वरूपी इंग्रजी मनुष्य m. 

Join ( join) [Fr. joindre -L. jungere, junctum, Sk.415, to join. See Yoke.] v. t. to connect, to unite जोडणे, सांधणे, सांधवणे, सांधा m. बसविणे, एक -एकत्र संयुक्त संलग्न करणे, जडणे, जडवणे, सांधप -जडप -संयोगm -संयोजन करणे g. of o., सांधपणे, (in league) (-ची) जूट करणे, (in marriage ) (चा) जोडा जोडणे, विवाहसंबंध m. जोडणे, लग्न करणे. २४० associate (शी) संबंध करणे -ठेवणे राखणे, व्यवहार करणे. ३ to add or annex (ला) मिळवणे, जोडणे. ४ to engage in (as an encounter, battle, issue) आंगावर घेणे, पत्करणे, (ला) तयार -सिद्ध -सज्ज होणे, (लढाई, सामना, वाद, इ० कांस) तोंड देणे -उभे राहणे, जुंपणे. J. . . to be connected with, to he inclhse contacth to mite (with) (सी) FHHHHit