पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1939

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

duals or companies esp. of a military force (लष्करी शिपायांच्या किंवा पलटणींच्या) कामांची यादी. Ro'strate a. चंच्वाकार. Rostrum ( ros'trum ) [L. rostrum, the beak.] 18. a platform for public speaking व्याख्यानपीठ १. २ ( bot. and zool.) beak, stiff snort चंचू, चोंच/. Rot (rot) [A. S. rotian, to decay.] v. i. to fall into decay, to putrefy कुजणे, सडणे, उवळणे. [To R. OFF' (कुजून) गळून पडणे. To R. AND RUN(MELONS, ETC.) डगळणे, ढगळणे, बुळकणे, बरबरणे.] (b) (of a prisoner ) कुजत पडणं. २ (fig.) (of society, institution, etc.) मरणे, नाहीसा होणे, गळणे, मोडकळीस येणे, मोडणे. R. . t. to cause to rot कुजवणे, सडवणे, कुजेसा -सडेसा करणे. २ to spoil बिघडवणे, बेरंग करणं; as, "Has rotted the whole plan." R. n. putrefaction कुजणं, सडणं. २० disease that attacks sheep and other animals सडी/, वादा m, वादें . ३ nonsense, Pebbish अद्वातद्वा वर्तन , अद्वातद्वा भाषण 1. (b) मूर्खपणा m, मूर्खपणाची गोष्ट./. ४ (cricket) a rapid breaki-doun or fall of wickets, during an innings पडm, पाडाव m, हार.f. Rota (rõ'ta ) [L. rota, a wheel.] n. a roll or list of names ( in the army, etc.) कामगारांची यादी /. २ कामांची यादी. [फिरणारा बंब m.] Ro'tary a. Same as Rotatory. [R. PUMP 7WTHITET .Rotate (rū’tāt) [I. rotatio -rota, a wheel.] v. . to move Poesnd axis or centre (मध्यबिंदूभोंवतीं किंवा आंसाभोंवतीं) फिरणे, परिभ्रमण करणे. R. . t. आंसाभोंवती फिरवणे. २ to arrange (esp. brops) in Protation आळीपाळीने (पिके) काढणे. R. a. (bot.) ewheel-shaped चक्राकार (पुष्प), आराकृति (पुष्प) उ. मोगरा, पारिजातक, जाई, मदनबाण. ह्या पुष्पांच्या पाकळ्यांच्या संयुक्त देठाची नळी आंखूड असते व त्या नळीशी पाकळ्या काटकोन करतात असें या पुष्पाकारविशेषाचे लक्षण आहे. Rotation १t. circular motion गरगरणे , घूर्णन . २ (med.) चक्रगति, चक्रावर्त m, चक्रावर्त्तन . [ExTERNAL R. बहिश्चक्रगति f. INTERNAL R. अंतश्चक्रगति f.] ३ motion on an aris आंसाभोंवती फिरणे , परिभ्रमण 1. [ANNUAL R. वार्षिक परिभ्रमण n. Axis OF R. भ्रमणाक्ष m. PERIOD OF R. परिभ्रमणकाल m.] 8 regular succession (as of crops ) 3711029TGE m, आळीपाळी./. [IN R. आळीपाळीनें.] N. B.-Rotation = परिभ्रमण 20. Revolution = प्रदक्षिणा.. Rota'tor n. (anat. ) a muscle that rotates a limb परिभ्रामक स्नायु m. २ a revolving apparatus or part चक्रासारखें (फिरणारे) यंत्र . [आंसाभोंधतीं. | Rotatorily adv. चक्रगतीने, चक्रवत्, चाकासारखा,