पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1914

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

speed जोराने धांववणे, दौडवणे, पळवणे; as, “Raced me along at five miles an hour.” 4 to fing (fortune ) away on horse-racing gicTIET raia (पैसा) उधळणे, शर्यतींचा जुगार खेळणे. R. . . to compete in speed with (-च्या बरोबर ) शर्यत लावणे, (-शी) शर्यत खेळणे. २ to indulge an horseracing (घोड्यांच्या) शर्यतींचा नाद m- शोक m. असणे with ला of s.; as, "A racing man." [THE RACING JYORLD टर्फ कृव.] ३ to go at full speed (अतिशय) जोराने धावणे, जोराने पळणे, दौडणे, दौड./. मारणे, gia ATTUT. 8 (of paddle-wheel) to work violently from diminished resistance when out of the water (पंख्याचे पाण्याच्या बाहेर) धाडधाड फिरणे. ५ to try to surpass in speed (धांवण्यांत) चढाओढ करणे, शर्यत लावणे, (-शी) सरत. लावणे. Race ( rās) (Fr.-It. razza; ety. dub.] n. lineage वंशm, वंशपरंपराf. २.family कुळ १. ३ a tribe or nation regarded as of common stock Fifa f, जात f. ४ a distinct ethnical stock गोत्र , मानववंशm, वर्गm; as, “ The Caucasian or Mongolian R." y a breed ( of plants or animals) alfa f, जात, बीज, विल्हा m, अवलाद .. ६ any great division of living creatures (प्राण्यांचा) वंश m, af m; as, "The human, feathered, four-footed, finny, etc. R." ७ a class of persons with some common feature वर्गm, जाति, परंपराf; as, "The R. of poets." Race ( rās ) [O. F. rais-L. radix, a root.] n. root (of ginger ) कांडी, कुडे, फडा m, f, फणा m. Raceme (ra-sēm') [ L. racemus, a bunch of grapes.] 1. (bot.) न्यासीम, बंधनवती मंजरी f, (अनियमित मंजरीभेद). मुख्य देंठ (डहाळी) लांबट असून त्याच्यावर देंठासहित फुले मांडलेली असावी व ती खालून वर उमलत जावी असे या पुष्पविन्यासाचे किंवा पुष्पप्रसवाचे लक्षण आहे; उ० संकासूर, मोहरी, मुळा. Racemose a. (bot.) संकासुरी मंजऱ्या असलेला, न्यासीमसारखा. २ (anat.) संकासुरी मंजरीसारखा. Racer (rāsér ) n. one who races शर्यत लावणारा -मारणारा m. २ a race-horse शर्यतीचा घोडा m. ३ शर्यतीची बायसिकल, शर्यतीची नाव, &c. Rachis ( rāʻkis ) [Gr. rhakhis, spine.] n. (bot.) stem of grasses, etc. bearing flower-stalks at short inter vals (फुलांचा) मुख्य वंश m, पुष्पवंश m, प्रणाल m, उ० वेलबोंडी, मोहरी, आंबा वगैरे. २ (bot.) an axis of pinnately compound leaf (freegalaसंयुक्त) पर्णाचा वंश m, (मुख्य)पर्णवंश m, प्रणाल; उ० शेवगा, कवड्यानिंब, गुलमोहर. . N. B.-वृन्त लांब असून त्यावर आसन्न फुले किंवा पुष्पित फांद्या असल्यास त्याला प्रणाल म्हणतात, परंतु वृन्त आंखूड आणि पसरट असून त्यावर पुष्कळ फुले असल्यास त्याला आशय (receptacle) म्हणतात.